उचकी लागणे वर घरगुती उपाय | uchki ka lagte | uchki var upay

उचकी लागणे उपाय : उचकी लागणे ही एक अशी समस्या आहे जी कोणालाही, केव्हाही होऊ शकते. परंतु या शिवाय काही लोकांना पुन्हा पुन्हा उचकी येण्याची समस्या असते. अनेकदा गर्भवती स्त्रियांमध्ये उचकी ची समस्या येते. जास्त करून लोक उचकी चा इलाज म्हणून पाणी पितात. परंतु बऱ्याचदा पुरेसे पाणी पिऊनही ही समस्या जात नाही. अशा मध्ये काही घरगुती उपायांचा वापर करून uchki var upay आपण उचकी थांबवू शकतात.

उचकी वर घरगुती उपाय | uchki var upay
उचकी लागणे उपाय | uchki var upay

उचकी का लागते (uchki ka lagte)

फुफ्फुस आणि फुफ्फुसांमध्ये असणाऱ्या डायफ्राम आणि बरगडीच्या स्नायूंचे आकुंचन हे उचकीचे मुख्य कारण आहे. डायाफ्रामच्या संकुचिततेमुळे फुफ्फुसांमध्ये वेगाने हवा निर्माण होऊ लागते, ज्यामुळे व्यक्तीला उचकी येते. या व्यतिरिक्त, उचकीचे एक कारण पोटाशी देखील संबंधित आहे. जर अति जेवणामुळे पोट जास्त भरले असेल तर त्या गॅसेस मुळेही उचकी येते. जास्त हालचाल केल्यानेही उचकी येते.

उचकी केव्हा लागते

 • अस्वस्थ आणि घाईघाईत जेवने.
 • थंड झालेले भोजन करणे
 • अपचन स्थितीत भोजन करणे
 • थंड प्रदेशात राहणे
 • धूळ, धूर तसेच जोरदार हवा शरीरात जाणे
 • जास्त भोजन करणे किंवा जेवतांना बोलणे
 • जास्त दारू पिणे
 • चिंता करणे/ तणाव असणे
 • जास्त वेळ च्यूइंग गम खाणे
 • जास्त हसणे

उचकी वर घरगुती उपाय (uchki var upay)

 1. एक ग्लास थंड पाणी प्यावे. असे मानले जाते की उचकी येण्याच्या काही वेळातच थंड पाणी पिल्याने उचकी थांबवता येते.
 2. जाणकार मंडळी नुसार जर उचकी येत असेल तर काही वेळ श्वास थाबवून ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वास थांबून ठेवल्याने उचकी रोकण्यात खूप मदत मिळते.
 3. उचकी थांबण्यासाठी शरीरात गोडवा निर्माण करणे उपयुक्त ठरते. यासाठी उचकी येत असल्यास एक चमचा मध अथवा साखर तोंडात टाकावी. असे केल्याने शरीरातील नसा शांत होतात आणि उचकी थांबते.
 4. उचकी लागल्यावर दीर्घ श्वास घ्यावा. काही वेळ श्वास थांबवून त्याला बाहेर सोडा. हा उपाय चार ते पाच वेळा केल्याने उचकी थांबते.
 5. उचकी थांबवण्यासाठी पुढील व्यायाम उपयुक्त आहे. जसेही आपणास उचकी येणे सुरु होईल तसे खाली बसून छाती आणि गुडघे एकामेकांना जोडा. असे केल्याने फफ्फुसांवर तबाव पडतो अन् उचकी थांबते.
 6. उचकी लागल्यावर मानेवर आईस बॅग अथवा थंड पाण्याने ओला केलेला कापड ठेवल्यानेही मदत मिळते.
 7. जर दारू पिल्यामुळे उचकी लागत असेल तर लिंबू चावावा. लिंबुचा रस शरीरात गेल्याने ही उचकी थांबते.
 8. एक पेला थंड पाण्यात एक चमचा मध मिसळून पिल्याने उचकी थांबण्यात मदत मिळते.
 9. अद्रक च्या एका लहान तुकड्याला तोंडात चावल्याने उचकी थांबवली जाऊ शकते.

सामान्यपणे उचकी काही मिनिटांनी शांत होते. परंतु जर ही समस्या तास भर पेक्षा जास्त झाली असेल तर हा nervous system मध्ये होणाऱ्या बिघाडाचा संकेत आहे. अश्या परिस्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

READ MORE:

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *