माझी काळजी

उन्हाळ्यात आहार कसा असावा ? काय खावे आणि काय खाऊ नये

बदल हा नैसर्गिक नियम आहे. त्यामुळे ऋतु बदलला तसा आपल्या दैनंदिन जीवनात बदल करणे आवश्यक आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे असते आपला आहार. ज्या आहारावर शारीरिक असो वा मानसिक दोन्ही आरोग्य अवलंबून आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक ऋतूप्रमाणे आपला आहार कसा असावा हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. आजुबाजुची परिस्थिती बदलली कि मानवी शरीरावर त्याचा परिणाम …

उन्हाळ्यात आहार कसा असावा ? काय खावे आणि काय खाऊ नये Read More »

बायको पुर्णपणे संतुष्ट केव्हा होते? नवरा-बायको दोघांच्या कामभावना कधी तृप्त होतात… जाणून घ्या आजचं

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि पहिल्यांदा काम जीवनाचा आनंद घेणे हा अनुभव प्रत्येकासाठी खूप खास असतो. विशेषतः लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या जोडीदारासोबत काम क्री डा करत असाल तर तुम्हाला एकमेकांविषयी त्यांच्या भावनांविषयी माहीत असणे खूप गरजेचे असते, नाहीतर आपल्या जोडीदाराची इच्छा नसताना सुद्धा काम क्री डा केल्यास कदाचित त्या जोडीदाराची निराशा होऊ शकते. या …

बायको पुर्णपणे संतुष्ट केव्हा होते? नवरा-बायको दोघांच्या कामभावना कधी तृप्त होतात… जाणून घ्या आजचं Read More »

या 5 उपायांनी तुम्ही तुमच्या Female पार्टनर ला करू शकता पूर्ण संतुष्ट

how to satisfy women in marathi : आज मला तुम्हाला से*क्सशी संबंधित एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याकडे तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करता. तुम्ही कधी विचार केला आहे का की संभोग केल्यानंतर तुमचा पार्टनर तृप्त होतो का? तुम्ही म्हणाल हा विचार कोण करत.. तर साहेब, जर तुम्हाला हे वाटत नसेल तर तुम्ही असा विचार करायला हवा. कारण …

या 5 उपायांनी तुम्ही तुमच्या Female पार्टनर ला करू शकता पूर्ण संतुष्ट Read More »

चेहऱ्यावर आहे ब्लॅकहेड्स ची समस्या तर करा हे सोपे घरगुती उपाय

व्यवस्थित स्वच्छता न झाल्याने चेहऱ्याच्या काही भागांवर घाण जमा होते. ज्याला ब्लॅकहेड्स म्हणतात. नाक, हनुवटी आणि ओठांभोवती जमा झालेले हे ब्लॅकहेड्स कुरूप दिसतात. तसेच काहींच्या तर संपूर्ण चेहऱ्यावरच ब्लॅकहेड्स जमा होतात. ज्यांना स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करावा लागतो. पण काही लोकांमध्ये हे ब्लॅकहेड्स जास्त प्रमाणात असतात आणि अनेक प्रयत्न करूनही ते पुनः पुनः निर्माण होतात. …

चेहऱ्यावर आहे ब्लॅकहेड्स ची समस्या तर करा हे सोपे घरगुती उपाय Read More »

इसबगोल आयुर्वेदिक औषधि मराठी माहिती | Isabgol Benefits and Uses in Marathi

इसबगोल मराठी माहिती – Isabgol Information Benefits and Uses in Marathi : मित्रांनो आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत चुकीचा आहार, अव्यवस्थित झोप, शारीरिक श्रमाची कमतरता इत्यादी कारणांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. आजकल अनेक लोक बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत व ह्या रुग्णांमध्ये प्रतिदिन वाढ होत आहे. अनेक डॉक्टरांचे व विशेषज्ञांचे मानने आहे …

इसबगोल आयुर्वेदिक औषधि मराठी माहिती | Isabgol Benefits and Uses in Marathi Read More »

हिवाळ्यात निरोगी आणि स्वस्थ राहायचे आहे तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात हे 5 पदार्थ सामील करायला हवेत…

पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त उर्जेची आवश्यकता असते, कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त शारीरिक श्रम घेत असतात. थंडीच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक बदल करतो. खरे तर पुरुषांनी थंडीच्या वातावरणात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही पदार्थांची यादी घेऊन आलेलो आहोत. ज्यांना प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात सामील करायला हवे …

हिवाळ्यात निरोगी आणि स्वस्थ राहायचे आहे तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात हे 5 पदार्थ सामील करायला हवेत… Read More »

फक्त 1 बोट झोपताना नाभीला लावा फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल, लाखो रुपये वाचवणारा जबरदस्त उपाय

बेंबीत तूप टाकण्याचे फायदे : मित्रांनो हिवाळा सुरू झालेला आहे व या ऋतुत तुपाचे अनेक फायदे आहेत. तूप हे आरोग्यासाठी फार चांगले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की खाण्याव्यतिरिक्त इतर उपचारातही तुपाचा वापर केला जातो. जर आपण एक चमचा गाईच्या तुपाबद्दल विचार केला, म्हणजे 15 ग्रॅम तूप, तर त्यात 135 कॅलरीज, 9 ग्रॅम सॅच्युरेटेड …

फक्त 1 बोट झोपताना नाभीला लावा फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल, लाखो रुपये वाचवणारा जबरदस्त उपाय Read More »

पर्वतासन: हात आणि पायांच्या स्नायूंसह सांधे मजबूत होतात, जाणून घ्या योग्य पद्धत आणि इतर फायदे

शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठी व वेगवेगळ्या शारीरिक-मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी, तज्ञ मंडळी लोकांना त्यांच्या नियमित दिनचर्यामध्ये योग आसनांचा समावेश करण्याची शिफारस करतात. योगाभ्यासाने शारीरिक निष्क्रियता दूर करणे, रक्ताभिसरण वाढवणे, स्नायूंचा कडकपणा आणि मज्जातंतूंशी संबंधित विकार दूर करणे इत्यादि फायदे मिळू शकतात. वाढत्या शारीरिक निष्क्रियतेमुळे, अनेक प्रकारच्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढला आहे, याला प्रतिबंध …

पर्वतासन: हात आणि पायांच्या स्नायूंसह सांधे मजबूत होतात, जाणून घ्या योग्य पद्धत आणि इतर फायदे Read More »

हिवाळ्यात अशा पद्धतीने घ्या कोरड्या आणि मृत त्वचेची काळजी व हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे

हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यात आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा, आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरड्या त्वचेचा सर्वाधिक त्रास हिवाळ्यात होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे हे सामान्य आहे. कारण याच ऋतूत त्वचे मधील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते हिवाळ्याच्या सीजन मध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी …

हिवाळ्यात अशा पद्धतीने घ्या कोरड्या आणि मृत त्वचेची काळजी व हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे Read More »

कोणत्याच कामात चित्त लागत नाही आणि नेहमी मूड खराब असतो; तर करा हे सोपे उपाय

राग आणि तणाव कोणत्याही व्यक्तीच्या जीवनासाठी हानिकारक असतात. अनेकदा असे घडते की छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा मूड खराब होतो. तुमच्या अशा वागण्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावरही होतो. तुमच्या आशा वागण्याने तुम्ही कुटुंब, जोडीदार आणि मित्रांपासून दूर जाऊ लागतात. वाईट मूडची अनेक लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. घरी किंवा ऑफिसमध्ये राहवेसे वाटत नाही. …

कोणत्याच कामात चित्त लागत नाही आणि नेहमी मूड खराब असतो; तर करा हे सोपे उपाय Read More »

Page 1 of 12
1 2 3 12