एज़िथ्रोमायसिन उपयोग, फायदे, साइड इफेक्ट मराठी | azithromycin tablet uses in marathi

azithromycin tablet uses in marathi : Azithromycin हे डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी एक औषध आहे. हे औषध टॅबलेट च्या स्वरुपात मिळते. Azithromycin औषधाचा उपयोग अनेक प्रकारचे अँटिबायोटिक आणि बॅक्टेरियाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात azithromycin tablets ip 250 mg uses in marathi व या औषधी ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Azithromycin uses in marathi – एज़िथ्रोमायसिन औषध बद्दल माहिती

azithromycin tablet uses in marathi
azithromycin tablets ip 250 mg uses in marathi

एज़िथ्रोमायसिन एक अँटिबायोटिक औषध आहे ज्याचा उपयोग विविध प्रकारचे जिवाणू संक्रमण कमी करण्यासाठी केला जातो. कानातील संक्रमण, टायफाईड ताप, गर्भावस्थेतील संक्रमण, डोळे येणे, टॉन्सिल, त्वचारोग, नाक, गळा, श्वासा संबंधी रोग, एलर्जी, पीलिया इत्यादींना कमी करण्यासाठी एज़िथ्रोमायसिन (Azithromycin) औषधीचा डोस दिला जातो.

एज़िथ्रोमायसिन एक बैक्टीरियोस्टेटिक औषध आहे. ही शरीरातील सूक्ष्मजीवांचे 50S राइबोसोमल सबयूनिट्स मध्ये स्वतःला बांधून संश्र्लेषन थांबवते. आणि अशा पद्धतीने शरीरात बॅक्टेरिया चे संक्रमण रोखले जाते. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. औषध सेवन करण्यासाठी याला पूर्णपणे गिळून घ्यावे. औषधी ला चावू अथवा तोडू नये. या औषधी ला ला जेवणानंतर घेतले जाऊ शकते. azithromycin tablet uses in marathi अश्या पद्धतीने केले जाऊ शकते.

azithromycin tablets वापरण्याची पद्धत

पुढे अधिकतर केसेस मध्ये देण्यात येणारी एज़िथ्रोमायसिन ची खुराक देण्यात आली आहे. परंतु लक्षात असू द्या की रोगी, त्याचे वय, चिकित्सा पद्धत आणि रोग्याचा इतिहास नुसार प्रत्येकाची खुराक वेगवेगळी असू शकते.

वयस्कर व वृद्ध लोकांसाठी
कान अथवा गळ्यातील संक्रमणासाठी दिवसातून एकदा जेवणानंतर 1 टॅबलेट एज़िथ्रोमायसिन तोंडाद्वारे घ्यावी. आपण हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन दिवसांपर्यंत घेऊ शकतात. वयस्कर व वृद्ध लोक azithromycin tablet uses in marathi अश्या पद्धतीने करू शकतात.

एज़िथ्रोमायसिन चे साईड इफेक्ट, नुकसान, दुष्परिणाम – Azithromycin side effects in marathi

संशोधन व अध्ययनातून एज़िथ्रोमायसिन टॅबलेट चे पुढील दुष्परिणाम पाहण्यात आले आहेत.

 • अतिसार, जुलाब (जुलाब बंद होण्यासाठी उपाय <वाचा येथे)
 • उलट्या व मळमळ
 • पोटाच्या खालील भागात दुखणे
 • पोट सुजणे
 • डोकेदुखी
 • ताप येणे
 • डोकेदुखी
 • चक्कर येणे
 • शरीरावर लाल चट्टे पडणे

महत्त्वाच्या गोष्टी

एज़िथ्रोमायसिन चा खुराक सुरू असताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

 • आधीपेक्षा चांगले वाटू लागल्यास औषधीचा खुराक घेणे मध्येच सोडू नका. असे केल्यास संक्रमण पुन्हा येऊ शकते. म्हणून उपचार चा संपूर्ण कोर्स समाप्त करावा.
 • एज़िथ्रोमायसिन औषध घेण्याच्या दोन तास आधी अथवा नंतर अँटासिड औषध घेऊ नये.
 • जर औषधीचा खुराक सुरू असताना शरीरावर खाज, चेहरा व गळ्यावरील सुजन आणि श्वास घेण्यात परेशानी इत्यादी लक्षणे दिसत असतील तर औषध घेणे थांबवावे आणि डॉक्टरांशी संपर्क करावा.
 • जर आपल्याला लिव्हर रोग, पिलिया, हृदय रोग आणि आतड्यांची सुजन इत्यादी समस्या असतील तर ही औषध घेऊ नका.
 • या औषधीचा शरीरावरील परिणाम 2 ते 4 दिवसांपर्यंत असतो.
 • औषधीचा शरीरावरील परिणाम औषध घेण्याच्या 2 ते 3 तासात दिसू लागतो.
 • गर्भवती महिलांनी जोपर्यंत अति आवश्यक नसेल तोपर्यंत ही औषध घेऊ नये. याशिवाय औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

Azithromycin टॅब्लेट ऑनलाइन खरेदी

एज़िथ्रोमायसिन आपण ऑनलाइन देखील खरेदी करू शकतात. ऑनलाइन खरेदी साठी TATA 1mg ऑनलाइन वेबसाइटहून खरेदी करता येते. खरेदी साठी पुढील लिंक वर क्लिक करा :

ह्या लेखात आपण azithromycin tablet uses in marathiazithromycin tablets ip 250 mg uses in marathi इत्यादि मराठी माहिती मिळवली. ह्या औषधीला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून कोणताही खुराक सुरू करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क नक्की करा. धन्यवाद..

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *