जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय | loose motion home remedy in marathi

loose motion home remedy in marathi : पोटासंबंधी असणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये अतिसार, किंवा हगवण किंवा जुलाब चा देखील समावेश होतो. या समस्येत पुन्हा पुन्हा पातळ शौच होते. ज्यामुळे व्यक्ती कमजोर आणि आजारी होऊ लागतो. या लेखात आम्ही आपल्यासाठी हगवण / जुलाब वर घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे जुलाब/संडास बंद होण्यासाठी उपाय आपणास नक्की उपयोगी ठरतील. तर चला सुरू करुया…

जुलाब वर घरगुती उपाय - loose motion home remedy in marathi
loose motion home remedy in marathi

हगवण अथवा जुलाब म्हणजे काय

शौच मार्गातून पुन्हा पुन्हा पाण्याप्रमाणे पातळ शौच होणे म्हणजेच जुलाब होय. शरीरात असणाऱ्या वात, पित्त आणि कफ मधील असंतुलनामुळे ही समस्या होते. जुलाब झाल्याची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत-

  • पोटात संकुचन आणि दुखणे
  • पुन्हा पुन्हा शौचास जाणे
  • आतड्यांची कार्यप्रणाली कमजोर होणे
  • जर व्हायरस अथवा बॅक्टरिया मुळे जुलाब झाला असेल तर अश्या परिस्थितीत ताप, थंडी आणि रक्त असलेली संडास होऊ शकते.

जुलाब वर घरगुती उपाय – loose motion home remedy in marathi

हगवण घरगुती उपाय: नारळ पाणी
जुलाब बंद होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरेलु उपायांमध्ये नारळाचे पाणी उपयोगी आहे. जुलाब मुळे शरीरात ग्लूकोज आणि पाण्याची कमतरता होते. नारळाचे पाणी ही कमी भरून काढते. म्हणून ज्या व्यक्तीला जुलाब ची समस्या असेल त्याने दिवसातून एक ते दोन वेळा नारळाचे एक ग्लास पाणी प्यायला हवे. हलक्या जुलाब समस्येत हा उपाय करावा परंतु जर गंभीर जुलाब मध्ये किडनी ची समस्या झाल्यावर याचे सेवन करू नये.

लिंबू पाणी
एक ग्लास ताज्या पाण्यात एक छोटा चमचा लिंबू रस टाकून सकाळ संध्याकाळ खाली पोट प्यावे. सकाळ संध्याकाळ लिंबू पाणी पिल्याने आतड्या मजबूत होतात व वारंवार होणारी संडास आणि जुलाब बंद होतो. लिंबू मध्ये असलेले citric acid पचन कार्य वाढवते आणि खाल्लेले लवकर पचण्यास सहाय्य करते.

संडास बंद होण्यासाठी उपाय: दही
दही ला जुलाब ची घरगुती दवा मानले जाते. यात असलेले चांगले बॅक्टरीया आतड्यांना स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात. दही मध्ये लँक्‍टिक ऍसिड असते जे जुलाब करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करतात. म्हणून जर जुलाब व हगवण ची समस्या होत असेल तर जेवणानंतर एक कप दही खावी. शक्यतोवर रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे.

मीठ, साखर आणि पाणी जुलाब वर घरगुती उपाय
मीठ, साखर, पाणी हे हगवण वर गुणी मानले जाते. हगवण वर पडलेल्या व्यक्तीच्या शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स ची कमतरता आणि शरीरात निर्जलीकरण होते. हगवणमुळे शरीरात झालेले पाण्याचे नुकसान भरून काढण्यासाठी व संडास बंद करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चुटकी मीठ आणि एक चमचा साखर टाकावी व हे पाणी प्यावे. तुम्ही या पाण्यात अर्ध्या लिंबू चा रस ही मिसळू शकतात. याशिवाय हगवण होत असलेल्या व्यक्तीने दिवसभर फिल्टर आणि उकळलेले खूप पाणी प्यावे. .

अतिसार चा उपाय अदरक
अतिसार आणि हगवण रोकण्यासाठी अद्रक चा उपयोग केला जाऊ शकतो. अद्रक एक गुणकारी खाद्यपदार्थ आहे. जे शरीराला एन्टी बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध करते. अद्रक पचन संस्थेला संक्रमित करणाऱ्या बॅक्टेरिया शी लढते आणि पोटाला आराम देते. loose motion home remedy in marathi

अद्रक चा हा उपाय करण्यासाठी 1 ते 2 चमचा अद्रक रस सोबत अर्धा चमचा मध मिक्स करावे आणि हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावे. ह्या उपायाने अतिसार तयार करणारे बॅक्टेरीया मारले जातील. जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय व जुलाब वर घरगुती उपाय औषध loose motion in marathi and loose motion home remedy in marathi thanks for reading julab gharguti upay and hagvan upay in marathi व अतिसार घरगुती उपाय

आजच्या या लेखाद्वारे आपण जाणले की जुलाब होण्याची कारणे काय असतात आणि जुलाब वर घरगुती उपाय व जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत. वर देण्यात आलेले हे loose motion home remedy in marathi घरगुती उपाय फक्त सामान्य जुलाब व हगवण मध्ये उपयोगी ठरू शकतात. परंतु जर आपली समस्या अधिक झाली असेल. तर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण उपचारात केलेला उशीर आपणास अधिक संकटात टाकू शकतो.

आशा आहे की हा लेख वाचून आपण आपला इलाज करून घेणार अन् पुन्हा तंदुरुस्त व निरोगी व्हाल. आरोग्य आणि लाईफस्टाईल संबंधी माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्या ब्लॉग वर भेट देत रहा. धन्यवाद…

अधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *