Είναι δύσκολο να βρει κανείς το φάρμακο σε κάποιο φυσικό φαρμακείο στην Ελλάδα αγορά Cenforce online. Αγορά του Cenforce 25, 50, 100 online για άνδρες.
Beneficiezi de dobândă cu până la 2% mai mică dacă optezi pentru asigurare împrumut cu dobândă 0. Vezi aici toate beneficiile. Continuă. Perioadă de creditare: 48 luni.

Becozinc उपयोग, फायदे, साइड इफेक्ट मराठी | becozinc tablet uses in marathi

Read all information about becozinc tablet uses in marathi and becozinc capsule uses in marathi.

Becozinc ही एक ऍलोपॅथिक औषध आहे. जिचा वापर मुख्यतः शरीरातील पोषणाची कमी भरून काढण्यासाठी केला जातो. परंतु याशिवाय इतर समस्या मध्ये देखील Becozinc चा वापर केला जातो. या बद्दलची माहिती व Becozinc tablet uses in Marathi या लेखात देण्यात आली आहे.

becozinc capsule in marathi

बेकोझिंक कॅप्सूल (Becozinc Capsule) हे एक जीवनसत्व आणि खनिज पूरक औषध आहे जे सामान्यतः शरीराच्या पोषणाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांच्या उपचारांमध्ये मदत करते. या औषधी ला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही मिळवले जाऊ शकते परंतु चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

हे औषध मानसिक ऊर्जा निर्माण करून काही मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. हे एक OTC औषध आहे, जे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देखील खरेदी केले जाऊ शकते. मूत्रपिंड कमजोरी, अतिसंवेदनशीलता आणि allergic प्रतिक्रियांच्या बाबतीत हे औषध पूर्णपणे दुर्लक्षित केले पाहिजे.

becozinc चे उपयोग आणि फायदे – becozinc tablet benefits in marathi

Becozinc टॅबलेट आणि कॅप्सूल पुढील समस्यांमध्ये डॉक्टर द्वारे दिले जाते.

  • ॲनिमिया
  • त्वचा संक्रमण
  • कुपोषण
  • पांढरे केस
  • टक्कल
  • रक्ताच्या गाठी
  • शरीराचे घाव
  • थकवा
  • भूक न लागणे

बेकोझिंक चा वापर – Becozinc tablet uses in marathi

या औषधाचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोगीचे आरोग्य व वय इत्यादी लक्षात घेऊन दिला जातो. म्हणून जर आपण या औषधीचे सेवन सुरु करीत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सुरू करा.

एका सामान्य वयस्क व्यक्ती साठी या औषधीचा डोस दिवसातून एक कॅप्सूल घेणे योग्य राहील.
Becozinc capsule च्या नियमित डोस चे काटेकोर पालन करावे. यादरम्यान औषधीचा कोणताही डोस सुटायला नको याची काळजी घ्यावी.

Becozinc औषधीला न तोडता आणि न चावता पाण्यासोबत गिळून घ्यावी.

Overdose आणि काही लोकां मध्ये या औषधीचे दुष्परिणाम पहावयास मिळू शकतात. या बद्दलची माहिती पुढे पाहू या

दुष्परिणाम व साईड इफेक्ट – Becozinc side effects in marathi

पुढे आम्ही आपणास Becozinc औषधीच्या साईड इफेक्ट ची सूची देत आहोत.

  • त्वचेची खाज
  • छातीत दुखणे
  • संडाशी होणे
  • श्वास घेण्यात समस्या
  • पोटात दुखणे
  • तोंडाचा स्वाद जाणे
  • उलट्या होणे
  • चिडचिडेपणा
  • ताप येणे
  • थंडी वाजणे

तर ही होती becozinc या औषधाची माहिती आणि becozinc tablet uses in marathi. आशा आहे की ही सर्व माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हास कमेन्ट करून विचारा. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Levitra, vardenafil original contrareembolso en España, levitra sin receta online. Cialis es efectiva aproximadamente durante 24 horas.
Viagra opprinnelig pris uten resept på apoteket Original Viagra i Norge uten resept. Mange lurer på om det er verdt å kjøpe Viagra for den neste erobringen og elleville natten.