Dolo 650 टॅब्लेट उपयोग, फायदे, साइड इफेक्ट मराठी | dolo 650 tablet uses in marathi

This article contains dolo 650 tablet uses in marathi, dolo 650 uses in marathi, dolo tablet uses in marathi, डोलो 650 चे फायदे, dolo 650 fayde marathi.

Dolo 650 tablet एक औषध आहे जी डोकेदुखी, ताप व दुखणे दूर करण्यासाठी उपयोगात आणली जाते. आजच्या लेखात dolo 650 tablet uses in marathi व या औषधी चे डोस आणि शरीरावरील इफेक्ट व साइड इफेक्ट देण्यात आले आहेत.

Dolo 650 टॅबलेट काय आहे ? dolo 650 tablet in marathi

डोलो 650 हे एक दुखणे दूर करणारे औषध आहे. पॅरासिटामॉल औषधी मध्ये सर्वाधिक उपयोगात आणली जाणारी ही एक औषध आहे. ही टॅबलेट प्रोस्टाग्लैंडिंस चे उत्पादन थांबून कार्य करते. प्रोस्टाग्लैंडिंस च्या उत्पादनात यशस्वी बाधा निर्माण केल्याने ही औषध ताप, सूज आणि दुखणे दूर करण्यात सक्षम आहे.

यासोबतच ही औषध शारीरिक दुखणे सहन करण्याची क्षमता आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे कार्य करते. हे औषध घेणे सुरक्षित मानले जाते परंतु सर्वांसाठी नव्हे. ही व कोणतीही औषध घेण्याआधी डॉक्टरांना आपल्या सर्व समस्या सांगाव्यात.

डोलो 650 चे उपयोग व फायदे | benefits and uses of dolo 650 tablet in Marath

Dolo 650 औषधी ला पुढील रोगांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन केले जाते.

  • ताप
  • डोकेदुखी (डोके जड होणे उपाय <<वाचा येथे)
  • दुखणे
  • स्नायूंमधील दुखणे
  • डेंगू चा ताप
  • मलेरिया
  • चिकनगुनिया
  • पाय दुखणे
  • कंबर दुखणे
  • मायग्रेन
  • मासिक पाळीतील दुखणे
  • जॉईंट मधील दुखणे

Dolo 650 चा वापर – dolo 650 tablet uses in marathi

या औषधीचा मुख्य डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर व्यक्तीचे पूर्ण शारीरिक अध्ययन करूनच दिला जातो. यासाठी वय, वजन, मानसिक स्थिती, शारीरिक रोग व रोग्याचा इतिहास इत्यादी गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. पुढे dolo 650 tablet uses in marathi देण्यात आले आहेत.

  • एका सामान्य वयस्क व्यक्ती साठी या औषधाचा डोस दिवसातून 0.5 ते 1 ग्राम पर्यंत आहे.
  • या औषधाचा डोस प्रत्येक 4-6 तासानंतर घेण्याची सल्लादेखील दिली जाते. परंतु हा अनुमान रोग्याच्या स्थितीवर आधारित असतो.
  • 1 वर्षापर्यंतच्या मुलासाठी ही औषध दिवसातून 60-120 mg सुरक्षित मानली जाते.
  • 1 ते 5 वर्षाच्या मुलांसाठी औषधी चा डोस 120-250 mg सुरक्षित मानला जातो.
  • 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 250-500 mg एवढा डोस घेण्याची सल्ला दिली जाते.
  • या औषधी ला पाण्यासोबत गिळूनच घ्यावे. टॅबलेट तोडणे, चावणे किंवा विरघळून घेणे टाळावे.
  • डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेतल्यानंतरच औषधी ला घेण्यास सुरुवात करावी.
  • औषध घेतल्यावर किंवा घेण्याआधी दारू पिऊ नये.
  • गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांना विचारूनच कोणतीही औषध घ्यावी.
  • कमजोर लिव्हर असलेल्यांनी ही औषध घेऊ नये.
डोलो 650 साईड इफेक्ट, दुष्परिणाम – Dolo 650 tablet side effect in Marathi

पुढे देण्यात आलेले काही साईड इफेक्ट dolo 650 औषध घेतल्यावर दिसू शकतात. ज्याला आपणासही यापैकी काही side effect दिसत असतील तर अशावेळी डॉक्टरांची मदत घ्यावी.

  • घबराहट वाटणे
  • त्वचेवरील एलर्जी
  • मळमळ आणि उलटी
  • थकवा
  • तोंडात छाले
  • पोट दुखणे
  • गडद रंगाची लघवी

तर मित्रहो ह्या लेखाच्या माध्यमाने आपण dolo 650 tablet चे फायदे, दुष्परिणाम, साइड इफेक्ट आणि वापर कसा करावा या बद्दलची मराठी माहीती मिळवली. आशा करतो की ही मराठी माहीती आपल्याला उपयुक्त ठरली असेल. dolo 650 tablet uses in marathi ला आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करून त्यांनाही योग्य माहिती मिळवून द्या. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *