I pill tablet use in marathi | आय-पिल टॅब्लेट चे उपयोग, फायदे व साइड इफेक्ट

i pill tablet use in marathi : I pill ही टॅबलेट स्वरूपात मिळणार औषध आहे. या औषधाचा उपयोग महिलांद्वारे गर्भधारणेपासून वाचण्याकरिता केला जातो. याशिवाय या औषधीचे इतरही अनेक उपयोग आहेत. आजच्या या लेखात आय-पिल औषधीचे उपयोग (i pill tablet use in marathi), ही औषध कशी घ्यावी व औषधी चे दुष्परिणाम (i pill tablet side effects in marathi) काय आहेत या विषयाची माहिती देण्यात आली आहे.

I pill tablet use in marathi

आय-पिल काय आहे ?

आय-पिल (i-pill) ही महिलाद्वारे नको असलेला गर्भ टाळण्याकरिता वापरली जाणारी एक औषध आहे. I pill ही टॅबलेट Piramal healthcare limited या कंपनीची ब्रँड आहे. आय-पिल औषधीची जेनेरिक नाव levonorgestrel असे आहे.

I-Pill औषधी चे लाभ आणि उपयोग – i pill tablet use in marathi

i pill टॅब्लेट चे उपयोग I pill tablet use in marathi पुढीलप्रमाणे आहेत-

  • नको असलेला गर्भ रोकणे
  • रजोनिवृत्ती (menopause) मध्ये होणारे बदल कमी करते व समाप्त करते.
  • एंडोमेट्रिओसीस
  • अंडाशयात गाठ होणे

Evion 400 कॅप्सूल चे उपयोग << येथे वाचा

I-Pill औषधीचे डोस आणि वापर

जर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आय-पिल औषध घेत असाल तर उत्पादकाच्या पॅकेटवर देण्यात आलेले निर्देश व्यवस्थित वाचा व त्यानंतरच औषध घ्या.

असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर जेवणानंतर 1 टॅबलेट या पद्धतीने ही औषध घ्यावी. शारीरिक संबंध ठेवल्याच्या 72 तासांच्या आत (3 दिवसात) हे औषध घेतल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतात.

आय-पिल औषधीचे दुष्परिणाम व साईड इफेक्ट – I pill tablet side effects in Marathi

  • उलटी होणे
  • चक्कर येणे
  • पोटात दुखणे
  • थकवा वाटणे
  • योनी द्वारे रक्तस्त्राव होणे
  • स्तन कोमल होणे
  • डोकेदुखी
  • सुजन
  • मासिक पाळी चक्र बाधित होणे
आय पिल टॅबलेट ची किंमत

आय-पिल टॅबलेट ची किंमत विक्री चे ठिकाण आणि वेबसाईट नुसार वेगवेगळी असू शकते. परंतु सरासरी एक टॅबलेट ची किंमत 100 रुपयांपर्यंत असू शकते.

महत्वाचे प्रश्न

आय पिल टॅबलेट गर्भावस्थेत घेतली जाऊ शकते का?

I pill Tablet चे दुष्परिणाम पाहता गर्भावस्थेदरम्यान हे औषध घेणे सुरक्षित नव्हे. परंतु या विषयाची योग्य माहिती उपलब्ध नसल्याने याबद्दल अधिक माहिती सांगणे कठीण आहे.

I-Pill चा उपयोग स्तनपान करणाऱ्या महिलांनी करायला हवा का?

हे औषध स्तनपान करणाऱ्या आईच्या दुधात पोहोचू शकते. परंतु बाळासाठी याचे दुष्परिणाम नाही आहेत. परंतु तरीही स्तनपान करणाऱ्या महिलांनी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

संभोगाच्या 72 तासानंतर ipill औषध घेतली जाऊ शकते का?

असुरक्षित संभोगाच्या 72 तासांच्या आत हे औषध घेतल्यास लवकर प्रभाव होतो. 72 तासांनंतर औषध घेतल्यास शरीरावर फार प्रभाव होत नाही.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

2 thoughts on “I pill tablet use in marathi | आय-पिल टॅब्लेट चे उपयोग, फायदे व साइड इफेक्ट”

  1. Leena Rawool

    Jar I pill tablet ghetlyavr ky tras ny zala tr?? Yacha arth asa hoto ki ti tablet useless ahe??

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *