सुप्राडीन टैबलेट चे उपयोग, फायदे व साइड इफेक्ट | Supradyn Tablet uses in Marathi

या लेखात supradyn tablet uses in marathi अर्थात supradyn टॅबलेट काय आहे व ही टॅबलेट कोण कोणत्या स्थितीत वापरली जाते याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

supradyn tablet uses in marathi
supradyn tablet uses in marathi

सुप्राडीन टॅबलेट – supradyn tablet in marathi

सुप्राडीन एक मल्टी विटामिन टॅबलेट आहे जी शरीरातील आवश्यक मिनरल व विटामिन ची कमतरता भरून काढते. ही टॅबलेट एक उत्तम हेल्थ सप्लीमेंट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. ही औषध स्वित्झर्लंडमध्ये तयार करण्यात आली आहे व जगभरात या टॅब्लेट ला मागणी आहे.

आजकाल रासायनिक फवारणी केलेले अन्न व भाजीपाला खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषकतत्व मिळत नाहीत. परिणामी शरीरात या पोषक तत्वांची कमतरता झाल्यामुळे डॉक्टरांद्वारे ही औषध घेण्याची सल्ला दिली जाते.

सुप्राडीन supradyn टॅबलेट मध्ये कॅल्शियम, पैंटोफेनेट, कॅल्शियम सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशिअम ऑक्साईड, मॅग्नीज सल्फेट, निकोटीनमाईड, सोडियम बोराटे, सोडियम मोलीडेडेट, विटामिन ए, विटामिन बी 1, विटामिन बी 2, विटामिन बी 6, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई, विटामिन एच आणि झिंक सल्फेट इत्यादी असतात. ज्यामुळे विविध रोगांशी लढण्याची शक्ती शरीराला प्राप्त होते आणि शरीर स्वस्थ आणि निरोगी बनते.

Supradyn टॅबलेट चा उपयोग व फायदे – supradyn tablet uses in marathi

सुप्राडीन टॅबलेट चा use हा शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढवून रोगांशी लढण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी केला जातो. पुढे या टॅबलेट चे इतर काही उपयोग व फायदे देण्यात आले आहेत.

 • Supradyn tablet शरीरात विटामिन च्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया हा रोग कमी करण्यासाठी मदत करते. Supradyn टॅबलेट घेतल्याने ऍनिमिया होण्यापासून बचाव केला जातो व त्याचा उपचार देखील करता येतो.
 • केसांची वाढ : यामध्ये असलेले प्रोटीन युक्त विटामिन केसांची मुळे मजबूत करतात. त्यामुळे केस गळणे या समस्या होत नाही व केस मजबूत आणि सुंदर दिसायला लागतात. या सोबतच वयाआधी होणारे पांढरे केस देखील या औषधाच्या सेवनाने थांबवता येतात.
 • गॅस्ट्रिक प्रॉब्लेम : supradyn tablet uses in marathi मध्ये गॅस्ट्रिक प्रॉब्लेम अर्थात पोटासंबंधी होणाऱ्या समस्या सुप्राडीन टॅबलेट ने दूर करता येतात.
 • दात आणि हाडांचे आरोग्य : दात दुखी व शरीराची इतर हाडे दुखण्याची समस्या या औषधी ने दूर करता येते. सुप्राडीन टॅबलेट घेतल्याने शरीरात कॅल्शियम विटामिन डी 3 वाढते. व जांभळे दात आणि हाडे मजबूत होतात.
 • सुप्राडिन टॅबलेट डोळ्यांची समस्या, छातीत दुखणे आणि रक्ताचा संबंधी समस्यांमध्ये देखील सुटका करते. या सोबतच शरीरातील विटामिन डी ची कमतरता भरून काढते व हृदयाचे आरोग्य सुधारते.
 • सुप्राडीन Supradyn tablet शरीरात होणारा थकवा आणि ताण तणाव दूर करते व शरीरात स्फूर्ती निर्माण करते.
 • हे टॅबलेट स्किन प्रॉब्लेम, इन्फेक्शन, शरीरावरील खाज खुजली इत्यादी रोगांमध्ये आराम देते.

सुप्राडीन टॅबलेट चे साईड इफेक्ट – Supradyn tablet side effects in marathi

याआधी supradyn tablet uses in marathi आपण पहिले परंतु सुप्राडीन टॅबलेट चे काही साईड इफेक्ट देखील आहेत. औषध सेवन करणाऱ्याच्या शारीरिक कंडिशन व शारीरिक इतिहास नुसार या औषधी चे काही साईड इफेक्ट पहावयास मिळू शकतात. जर आपणास पुढील दुष्परिणाम दिसत असतील तर औषध घेणे थांबवून तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 • उलटी
 • पोट दुखी व पोटात असंतुलन
 • भूक न लागणे
 • अत्याधिक डोके दुखणे
 • श्वास घेण्यात परेशानी
 • छातीत दुखणे
 • ताप
 • अधिक लघवी होणे

सुप्राडीन टॅबलेट चा डोस

सुप्राडीन टॅबलेट 15 टॅबलेटच्या एका पॅक मध्ये येतात याची किंमत 28 रुपये असते म्हणजे एका टॅबलेट ची किंमत दोन रुपये. ह्या टॅबलेटचा डोस सुरू करण्याआधी डॉक्टरांची सल्ला जरूर घ्यावी. जेणेकरून भविष्यात होणारे कोणत्याही समस्येपासून तुम्हाला वाचता येईल.

तसे पाहता या औषधीचा कोणताही निश्चित डोस नाहीये, परंतु तुम्ही या औषधी ला दिवसातून एक वेळा घेऊ शकतात व लहान मुलांना औषध देण्याआधी डॉक्टरांची परामर्श घ्यावा. या औषधीचा ओव्हर डोस घेऊ नये नाहीतर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात.

Superdyn टॅब्लेट आपण amazon हून ऑनलाइन खरेदी करू शकतात. यासाठी पुढील लिंक चा वापर करावा.

तर हि होती supradyn tablet uses in marathi व सुप्राडीन टैबलेट चे फायदे, उपयोग, साइड इफेक्ट या विषयीची मराठी माहिती. आपणास हा लेख उपयोगी ठरला असेल अशी आशा करतो. या माहितीला ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्या सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..

READ MORE

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *