संडास साफ होण्यासाठी उपाय व pot saf honyasathi upay : शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण पोट साफ न होणे हेच आहे. बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत.
जर आपणही पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल आणि संडास होत नाही काय करावे? हे आपले देखील प्रश्न असतील तर आजच्या लेखात आम्ही आपल्याला पोट व संडास साफ होण्यासाठी उपाय सांगणार आहोत. हे बद्धकोष्ठता घरगुती उपाय करून आपण आपले संपूर्ण पोट स्वच्छ करू शकता. तर चला सुरू करुया…
संडास साफ होण्यासाठी उपाय
जर पोट साफ होत नसेल तर संडास साफ होण्यासाठी मीठ आणि कोमट पाणी, मध व लिंबू, एरंडेल तेल, ओवा इत्यादींचा उपाय केला जाऊ शकतो. संडास साफ होण्यासाठी मीठ मिसळलेले कोमट पाणी पिणे अत्यंत प्रभावी उपाय आहे.
1) मीठ आणि कोमट पाणी उपाय :
हा उपाय सकाळी उठल्यावर जेव्हा तुमचे पोट खाली असेल तेव्हा काहीही न खाता पिता करायचा आहे.
उपाय
- सर्वात आधी एक पेलाभर कोमट पाणी घ्यावे.
- या पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे.
- चमच्याच्या मदतीने संपूर्ण मिठ पाण्यात विरघळून घ्यावे.
- यानंतर मिठ मिसळलेले हे पाणी प्यावे.
- अधिक चांगला निकाल हवा असल्यास आपण एकाच्या या जागी दोन ग्लास पाणी पिऊ शकता.
समुद्राचे मीठ पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. यावर केलेल्या एका शोधानुसार गरम पाण्यात मीठ घेतल्याने आतड्यांची चांगली स्वच्छता होते व शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर टाकले जातात आणि संडास साफ होते.
2) पोट साफ होण्यासाठी उपाय कोमट पाणी
दररोज सकाळी खाली पोट एक ग्लास अथवा एक तांब्या कोमट पाणी प्यावे. दररोज केलेले कोमट पाण्याचे सेवन पोट साफ करण्यात सहाय्यक असते. यावर केलेल्या एका शोधानुसार गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करून पचनशक्ती वाढवते. ज्यामुळे पोट साफ होते.
लिंबू मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण असतात, जे पोटाला साफ करण्यासाठी सहाय्यक सिद्ध होतात. शोधानुसार लक्षात आले आहे की लिंबू मध्ये आढळणारे ऍसिड पोटातील मळ साफ करते आणि विटामिन सी वाढवते. मध शरीरातील बॅक्टेरियल संतुलन निर्माण करते ज्यामुळे अन्नाचे पचन वाढते.
हा उपाय केल्याने पोटाची समस्या आणि पोटातील जंतू नष्ट होतात. आतड्यांमध्ये असलेले प्यारासाइट्स बाहेर निघतात व पचन क्रिया वाढते. म्हणून पचन क्षमता वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगी आहे.
पोट व संडास साफ होण्यासाठी असलेल्या आयुर्वेदिक औषधी मध्ये एरंडेल तेल चा प्रामुख्याने समावेश केला जातो. एरंडेल तेल च्या सेवनाने पोटातील सर्व मैल निघतो आणि जंतु देखील नष्ट होतात. म्हणून एरंडेल तेल ला पोट साफ होण्यासाठीचे मेडिसिन म्हणूनही ओळखले जाते.
एरंडेल तेल चा उपाय पोट साफ होण्यासाठी फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात, जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात. याशिवाय आतड्यांमधील विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करते. आपण आठवड्यातून एकदा अथवा 15 दिवसातून एकदा रात्री एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकतात. चांगल्या दर्जाचे एरंडेल तेल खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चेक करा
मित्रांनो, पोट साफ न होणे अनेक गंभीर लोकांची कारण बनू शकते. आम्हास खात्री आहे की वरीलपैकी कोणताही एक पोट साफ होण्यासाठी उपाय (pot saf honyasathi upay) उपाय करून आपले पोट आणि संडास नक्कीच स्वच्छ होईल. वर देण्यात आलेले हे उपाय संडास साफ होण्यासाठी उपाय (how to clean stomach in marathi) अत्यंत प्रभावी आहेत. याशिवाय जर हे उपाय करूनही संडास साफ होण्याची समस्या दूर होत नसेल. तर एकदा डॉक्टरांशी संपर्क नक्की करा. धन्यवाद…
सकाळी गरम पाण्याबरोबर एक चमचा मीठ पोट साफ होण्यासाठी . हा उपाय मी दररोज करत आहे .त्याचे साईड इफेक्ट काय आहे का?
avtamhane2006@gmail.com
Mala acidity haye
Majha pot sadh hot nahi
Mala pith haye
Pls upay sanga
मला सारखं संडासला जावं लागते. नास्ता, जेवून व फळ खाल्ले कि तास अर्ध्या तासात संडास लागते. त्यात मला मुलव्याधी पण आहे. सद्ध्या अलोपथीची ट्रिटमेंट सुरु आहे. रक्त चेक केले हिमोग्लोबीन फक्त ८ आहे. संडासात रक्त जाते तसेच मुलव्याधीचा त्रास आहेच. कृपया मदत करा. आपला आभारी राहील.
5 वर्षाच्या मुला करीता हा एरंडेल तेल पाजण्याचा उपाय चालेल का त्याच्या आतड्यात सुजन किंवा काहीं अडकल्यासारखे सोनोग्राफी त दिसत आहे कृपया1 सांगा