चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम व चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी कोणती क्रीम वापरावी : मित्रांनो चेहऱ्यावर येणारे काळे डाग आणि काळे वांग ची समस्या बहुतेक तरुण मुला-मुलींमध्ये पहावयास मिळते. म्हणून आजकाल ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. चेहऱ्यावर वांग येण्याची अनेक कारणे असू शकतात. आजच्या या लेखात आपण वांग जाण्यासाठी क्रीम आणि आयुर्वेदिक फेस पॅक ची माहिती मिळवणार आहोत. तर चला चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी क्रीम सुरू करुया.
अनेकजन चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी विविध प्रकारचे क्रीम व ब्युटि प्रॉडक्ट वापरतात. परंतु बऱ्याचदा या क्रीम चे साइड इफेक्ट होऊ लागतात. म्हणून या लेखात चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी कोणती क्रीम वापरावी व काळे डाग आणि वांग जाण्यासाठी क्रीम सोबतच ऑनलाइन ॲमेझॉन वर असलेल्या त्या प्रॉडक्ट ची लिंक देखील देण्यात आली आहे. या लेखात आपल्यासाठी चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम दाखवल्या आहेत. या क्रीम आयुर्वेदिक पदारथांपासून बनवण्यात आलेल्या असल्याने यांचे साइड इफेक्ट कमीच पाहायला मिळाले आहेत.
Table of Contents
काळे डाग आणि चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम
पुढे आपणास चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी काही क्रीम दाखवल्या आहेत. यापैकी आपण कोणतीही एक क्रीम खरेदी करून तिचा उपयोग करू शकतात.
1) बायोटिक बायो कोकोनट व्हाईटनिंग अँड ब्राईटनिंग क्रीम
या क्रीम ला कोकोनट ऑइल, मंजिष्ठा आणि पिवळ्या रंगाची दंडेलीन फुले इत्यादी प्रकारच्या आयुर्वेदिक जडीबुटी द्वारे बनवण्यात येते. हि सर्व आयुर्वेद वनस्पती चेहऱ्यावरील आणि शरीरावरील कोणत्याही भागाचे काळे डाग कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. या क्रीम चा नियमित वापर आपणास नक्कीच स्पॉटलेस आणि उजळ त्वचा मिळवून देईल.
मामाअर्थ कंपनीद्वारे तयार करण्यात आलेली ही क्रीम चेहऱ्याचे डाग दूर करण्याकरिता बेस्ट क्रीम आहे. या क्रीम मध्ये ज्येष्ठमध, फुलांचे गुण, व्हिटॅमिन सी आणि अनेक आयुर्वेदिक औषधीय गुणधर्म टाकण्यात आले आहेत.
या क्रिमच्या नियमित वापराने पिगमेंटेशन, काळे डाग आणि वांग सोबतच वाढत्या वयाच्या खुणा देखील कमी होतात. ही क्रीम जास्त चिकट नाही आहे. या क्रिमच्या नियमित वापराने उन्हापासून होणाऱ्या हिटबर्न आणि अल्ट्रावायलेट किरणांपासून रक्षण होते.
काही लोकांना या क्रीम ची किंमत जास्त वाटू शकते. क्रीम चा वापरकर्त्यांद्वारे सांगण्यात आले आहे की क्रीम चा गंध चांगला नाही आहे.
विको टर्मरिक भारतात तयार केली जाणारी फार जुनी सौंदर्य क्रीम आहे या क्रीम मध्ये सौंदर्यासाठी हळदीचा वापर केलेला असतो. ग्राहकां द्वारे सांगण्यात येते की क्रीम लावल्यावर चेहऱ्यावर जास्त जड जड होत नाही. याशिवाय क्रीम ची पॅकिंग आणि सुगंध खूप छान आहे.
विको टरमरिक क्रीम चेहऱ्यावरील वांग काढण्या सोबतच पिंपल देखील कमी करण्यास उपयुक्त आहे. हळद ही फार पूर्वीपासून भारतीय सौंदर्यप्रसाधनात वापरली जाते आणि विको टरमरिक क्रीम शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून हळदीचा उपयोग करीत आहे. म्हणून आपण चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी ही क्रीम वापरू शकतात.
भारतात पतंजलीच्या प्रॉडक्ट ची मागणी आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यामागील कारण त्यांचे प्रोडक्स स्वदेशी असण्यासोबतच 100% आयुर्वेदिक देखील आहेत.
मला अनेकदा पिंपल्सची समस्या होऊन जायची म्हणून मी बाजारात जाऊन पतंजली सौंदर्य जेल खरेदी केले. आणि पहिल्याच आठवड्यात माझ्या चेहऱ्या वरील सर्व काळे डाग व पिंपल्स दूर झाले. पतंजली सौंदर्य जेल मध्ये कोरफड चा वापर केला जातो. कोरफड सौंदर्य वाढवण्यासाठी फार प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे. म्हणून चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी आपण या क्रीम चा देखील वापर करू शकतात.वांग जाण्यासाठी क्रीम सांगा
सौंदर्यप्रसाधनात हिमालया चे प्रॉडक्ट देखील फार नावाजलेले आहेत. आणि भारतातही या कंपनीचे अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. Himalaya clarina anti-acne cream मध्ये अनेक आयुर्वेदिक घटक सामील करण्यात आले आहेत. यामध्ये बदाम, गृत कुमारी, मंजिष्ठा, एलोवेरा इत्यादींचा समावेश आहे.
ही क्रीम चेहऱ्यावरील डाग, पिंपल, बॅक्टेरियल संक्रमण आणि चेहऱ्यावर असलेली एलर्जी इत्यादींमध्ये उपयोगी आहे. ह्या क्रीम च्या वापराने चेहऱ्यावरील वांग तर दूर होतीलच परंतु तुमचा चेहरा आधीपेक्षा अधिक मऊ आणि उजळून दिसेल.
क्रीम कोणतीही असो तिचा वापर करण्याची पद्धत सारखीच असते. म्हणून खाली आम्ही काही स्टेप्स देत आहोत ज्यांना अनुसरून आपण आपल्या चेहऱ्यावर क्रीम लावू शकतात आणि तिचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. वांग जाण्यासाठी क्रीम पुढील पद्धतीने वापरावी.
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी ची क्रीम लावण्याआधी चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने कोमट पाण्याने धुवावे.
यानंतर चेहऱ्याला नरम रूमाल ने पुसून घ्यावे.
आता हाताच्या बोटावर क्रीम घेऊन चेहऱ्यावर लावावी.
क्रीम लावताना चेहऱ्याची गोलाकार काही सेकंद मालिश करावी.
जोपर्यंत त्वचा चांगल्या पद्धतीने क्रीम ला शोषून घेत नाही तोपर्यंत मालिश करावी.
क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर काहीही लावू नये.
कोणत्याही क्रीम चा उपयोग दिवसातून दोनदा करू शकतात.
तर मित्रांनो ह्या होत्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम. अशा आहे की हा लेख वाचल्यानंतर आपण चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम दाखवा म्हणून कोणालाही विचारणार नाहीत, कारण तुमच्या सर्व शंका आज पूर्ण झाल्या असतील. आता वेळ न दवडता लवकरात लवकर एक क्रीम खरेदी करा आणि तिच्या नियमित वापराने सुंदर व वांग् विरहित चेहऱ्याच्या आनंद घ्या.
आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट जर आपण वरील पैकी कोणतीही क्रीम खरेदी करण्यास सक्षम नसाल अथवा या क्रीम्स वर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही पुढील लिंक वर देण्यात आलेले घरगुती उपाय करू शकतात: चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय