makhana means in marathi : मित्रांनो सुक्या मेव्यात सामील असलेले मखाना भारता सोबतच संपूर्ण जगभरात उपयोगात आणले जाते. बऱ्याच लोकांना मखाना भाजून खायला आवडते. मखाना म्हणजेच कमळाचे बी होय. या बी चा स्वाद खूप छान असतो परंतु स्वादात चांगले असण्यासोबतच हे बी आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आजच्या लेखात आपण मखाना खाण्याचे फायदे (makhana in marathi) आणि विविध रोगांमधील मखाना चे उपयोग पाहणार आहोत. तर चला सुरु करूया…
मखाना मराठी अर्थ ? makhana means in marathi
मखाना चे मराठी नाव कमळाचे बी असे आहे. याला इंग्रजी भाषेत फॉक्स नट्स अथवा लोटस सीड म्हटले जाते. कमळाचे हे बी भाजून अनेक रोगांमध्ये उपयोगात आणले जाऊ शकते. यासोबतच या बीज मध्ये अनेक पोषक तत्व देखील समाविष्ट असतात. पुढे आम्ही मखाना चे फायदे देत आहोत…
मखाना चे फायदे | makhana benefits in marathi
मखाना (makhana in marathi) मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात जे शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेमंद असतात. यामध्ये एंटीऑक्सीडेंट, एंटी इन्फ्लेप्लेमेंटरी आणि एंटी ट्यूमर इत्यादी गुण असतात. मखाना चे सेवन केल्याने ताप, कमजोर पचनशक्ती Cabgolin 0.25 Sun Pharmaceuticals steroid for sale आणि दस्त सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
- वजन कमी करण्यासाठी मखाना चे फायदे
वजन कमी करण्यासाठी कमळाचे बी उपयोगी आहे. एनसीबीआय द्वारे करण्यात आलेल्या एका शोधातून लक्षात आले आहे की कमळाचे बी (मखाना) मध्ये इथेनॉल अर्क असते जे शरीराचे फॅट नियंत्रित करते. म्हणून वजन कमी करण्यासाठी मखाना उपयुक्त ठरू शकतो. - कमजोरी दूर करण्यासाठी मखाना चे फायदे
शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी मखाना चे सेवन लाभदायी ठरू शकते. म्हणून ज्या लोकांना शारीरिक कमजोरी आणि रक्ताची कमतरता वाटत असेल त्यांनी दिवसातून एकदा तरी कमळाचे बी खायला हवे. - अनिद्रा च्या समस्येत मखाना खाण्याचे फायदे
अनिद्रा अर्थात झोप न येणे या समस्येने अनेक लोक पीडित असतात. एका शोधातून लक्षात आले आहे की कमळाचे बी पारंपारिक पद्धतीने उपयोगात आणल्याने अनिद्रा दूर होते. व शांत झोप लागते. - उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका
शरीरातील जादा उष्णता काढून टाकण्यासाठी मखाना चे सेवन एक चांगला विकल्प ठरू शकते. मखाना मध्ये थंड गुणधर्म असतात जे शरीरातील अत्याधिक गर्मी कमी करतात आणि शरीराला थंडावा प्रदान करतात. - मखाना कशापद्धतीने खायला हवा
तुम्ही मखाना चे सेवन सलाद अथवा स्नॅक्स म्हणून करू शकतात. याशिवाय यांना भाजून खाल्ले जाऊ शकते. कमळाचे बी भाजण्यासाठी यांना थोड्या तुपात काळ्या मिठासोबत फ्राई करावे. असे केल्याने हे बी पॉपकॉन सारखे दिसायला लागतील. यानंतर तुम्ही नाश्ता व स्नॅक्स म्हणून यांना खाऊ शकतात.
मखाना ची किंमत – makhana price in marathi
ब्रँड नुसार मखाना ची किंमत वेगवेगळी असू शकते. परंतु भारतात आपणास 1 किलो कमळाचे बी (मखाना) 600 ते 1000 रुपयांपर्यंत मिळून जाईल. मखाना खरेदी करण्यासाठी आपण कोणतेही किराणा स्टोअर अथवा आयुर्वेदिक औषधी च्या दुकानावर तपास करू शकता.
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी कमी किमतीत उत्तम तऱ्हेचे मखाना उपलब्ध आहेत. जर आपणही अमेझॉन वरून ऑनलाईन मखाना विकत घेऊ इच्छिता तर महलक्ष्मी कंपनीचे 1 किलो मखाना आपणास 600 रुपयात मिळून जाईल खरेदीसाठी येथे क्लिक करा..
तर मित्रहो ह्या लेखात आपण मखाना मराठी अर्थ (makhana means in marathi) आणि मखानाचे फायदे व उपयोग पाहिले. आशा आहे की आपणास ही makhana in marathi माहिती आवडली असेल. ह्या माहितीला आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा धन्यवाद..
अधिक वाचा
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा