सेक्स कसा करावा मराठी माहिती | sex information marathi | sex kasa karava

Sex kasa karava & sex information marathi : सेक्स चे नाव ऐकले की प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. सेक्स करायची प्रत्येकाचीच इच्छा असते. शारीरिक सुखासाठी म्हणा वा संतान प्राप्तीसाठी प्रत्येकजन आपल्या आयुष्यात एकदा तर सेक्स करतो. परंतु सेक्स अथवा संभोग कसा करावा (sex information marathi) या बद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. सेक्स करण्याची योग्य पद्धत दोन्ही स्त्री व पुरुषांना जवळ आणते.

आजच्या या लेखात आपण सेक्स कसा करावाSex kasa karava आणि sex information in Marathi मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया…

सेक्स कसा करावा । sex information marathi झवणे माहिती
sex kasa karava

सेक्स कसा करावा ? sex information marathi

तसे पाहता संभोग अनेक पद्धतीने केला जातो. परंतु आम्ही येथे स्त्री पुरुष मध्ये होणाऱ्या लिंग आणि योनी मिलनाच्या सामान्य संभोगाची ची गोष्ट करीत आहोत. तसे पाहता हा संभोग करण्याची काही विशिष्ट पद्धत नसते परंतु तरही आपण काही गोष्टी लक्षात ठेवू शकतात. योनीच्या माध्यमातून केलेल्या स्त्री पुरुष मधील या सामान्य संभोगाला ला ‘योनी सेक्स’ म्हटले जाते. या पद्धतीत पुरुषाच्या उत्तेजीत लिंगाचा प्रवेश स्त्री च्या योनीत केला जातो. हा संभोग यौन सुख आणि संतान प्राप्तीसाठी केला जातो.

भारतात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत संभोग करणे कायद्याने अपराध आहे. जरी त्या व्यक्तीची यौन संमती असली तरी असे करणे बेकायदेशीर आहे. म्हणून ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांनी संभोग करू नये. अजून काही sex information marathi पुढे पाहूया.

फोरप्ले

संभोग करण्यासाठी दोन्ही पार्टनर ची ईच्छा असते आवश्यक आहे. फोरप्ले ही क्रिया संभोगाच्या आधी केली जाते. या क्रियेत पुरुष आणि महिला एक दुसऱ्याच्या शरीराला संभोगासाठी तयार करतात. या मध्ये एकमेकांच्या शरीराला प्रेमाने स्पर्श करणे, चुंबन घेणे, महिलेच्या शरीराच्या अवयवांना हात लावणे किंवा जिभेने चाटने इत्यादींचा समावेश असतो.

ही पद्धत महिलेच्या योनीत नैसर्गिक सेक्स लुब्रिकँट तयार करण्यासाठी केली जाते. जर असे न करता संभोगास सुरुवात केली तर महिलेला संभोग करतांना त्रास होतो व बऱ्याचदा ती संभोग करण्यासाठी नकार देते. संभोगाच्या आधी फोरप्ले केल्याने दोघेही लवकरात लवकर संभोगाचे चरम सुख प्राप्त करतात. स्त्री ला गरम कसे करावे <<वाचा येथे

कंडोम (निरोध) चा वापर करावा

संभोगासाठी पुरुषांनी कंडोम चा वापर करायला हवा. लिंग आणि योनीच्या संपर्कात येण्याआधी पुरुषाने आपल्या लिंगावर कंडोम लावायला हवे. असे केल्याने दोघी स्त्री व पुरुष यौन रोगांच्या संक्रमणापासून संरक्षित राहतात. सोबतच नको असलेला गर्भ टाळण्यासाठी देखील कंडोम उपयोगी ठरते. कंडोम बद्दलची माहिती असणे देखील sex information marathi च्या अंतर्गत महत्वाचे आहे.

संभोगाच्या योग्य पोझिशन ची निवड

सेक्स करण्यासाठी अनेक पोझिशन चा वापर केला जाऊ शकतो. परंतु असे सांगणे कठीण आहे की एखादी निश्चित पोझिशन तुम्हाला संभोगाचा सर्वोच्च आनंद देईल. जास्त करून कपल्स संभोग करीत असताना स्त्री खाली झोपते आणि पुरुष तिच्या वर राहून संभोग करतो. या पोझिशन ला मिशनरी पोझिशन म्हटले जाते.

याशिवाय महिला पुरुषांच्या वर राहतील अश्या देखील अनेक सेक्स पोझिशन आहेत. परंतु तुम्ही ती पद्धती निवडा ज्यात दोन्ही पार्टनर्स ला सहज वाटेल.

अधिक वाचा

योनीत लिंगाचा प्रवेश कसा करावा

sex kasa karava : फोरप्ले केल्यानंतर जेव्हा दोन्ही साथी संभोगासाठी पूर्णपणे तयार झालेले असतील तेव्हा पुरुष महिलेची सहमती घेऊन तिच्या योनीत आपल्या लिंगाचा प्रवेश करू शकतो. पहिल्यांदा लिंगाचा योनीत प्रवेश करताना सर्वात आधी आपल्या हातांच्या मदतीने लिंगाला धरून योनीच्या मुख जवळ न्यावे व हळुवार लिंग आत लोटावा. यानंतर लिंग आत गेल्यावर हळू हळू थोडा बाहेर आणावा यानंतर पुन्हा आत लोटावा. अश्या पद्धतीने लिंग योनीच्या आत बाहेर कारावे.

काही संभोगाच्या पोझिशन मध्ये महिला ह्या पुरुषांच्या वर असतात आणि त्या स्वतःच लिंग योनीच्या आत व बाहेर करतात. अश्या पोझिशन मध्ये जेव्हाही तुमच्या साथीची थांबण्याची इच्छा असेल तेव्हा थांबावे. कारण बऱ्याचदा सेक्स मध्ये नवीन पद्धती व्यक्तीला सहज नसतात व अश्यात पार्टनर ची असहजता लक्षात घेऊन संभोग थांबवावा.

प्रेम संबंध स्थापित करावे

सेक्स करीत असताना पुरुषाला आपल्या सुखासोबत आपल्या साथीच्या सुखाची देखील पर्वा करायला हवी. दोघांना आपल्या मनाची गोष्ट एकमेकांना सांगायला हवी. जेणेकरून दोन्ही संभोगाचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. संभोगाचा पूर्ण आनंद घेण्याची एक दुसऱ्याशी बोलणे आणि मनातील गोष्टी सांगणे आवश्यक आहे. म्हणून सेक्स झाल्यावरही लगेच एकदुसऱ्यापासून दूर जाऊ नये. संभोगानंतरही एकदुसऱ्याला प्रेम करायला हवे. एकमेकांचे चुंबन आणि आलिंगन करायला हवे.

सारांश :

पहिल्यांदाच सेक्स करणाऱ्या लोकांच्या मनात अनेक भ्रम असतात. परंतु हे महत्वाचे आहे की सेक्स करणाऱ्या प्रत्येकाने स्वतः च्या सुखासोबत आपल्या पार्टनर च्या सुखाचा देखील विचार करायला हवा. जर आपण असे कराल तर आपणास संभोगाचे सर्वाधीक सुख प्राप्त होईल. sex information marathi आपल्याला या बाबतीत नक्की मदत करे. शरीर सुख कसे प्राप्त करावे या बद्दलची माहिती आपण येथे वाचू शकतात.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण सेक्स कसा करावा (sex kasa karava) आणि sex information marathi पहिली. आशा आहे की हा लेख वाचल्यावर संभोगाविषयी असलेल्या आपल्या शंका दूर झाली असतील. लैगिक विषयांवरील अधिक माहिती प्राप्त करण्याकरीता आमच्या वेबसाइट च्या लैगिक माहिती सेक्शन मध्ये भेट द्या. धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *