लैगिक शिक्षण व सेक्स एजुकेशन मराठी | sex education in marathi

आजच्या या लेखात लैगिक शिक्षणाची माहिती देण्यात आली आहे. हे sex education in marathi प्रत्येक तरुण व किशोरवयीन मुलामुलींना माहीत असणे काळाची गरज आहे. कृपया ही माहिती वाचल्यानंतर फक्त आपल्या पर्यन्त मर्यादित न ठेवता आपले मित्र व मैत्रिणी सोबत नक्की शेअर करावी, ही विनंती…

sex education in marathi - लैगिक शिक्षण

लैंगिक शिक्षणाचे महत्त्व – importance of sex education in marathi

सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या भारतीय समाजातील लोक आजही सेक्स विषयी बोलण्यास व त्याविषयी ची माहिती देण्यास चुकीचे मानतात. परंतु लैंगिक शिक्षण मिळाल्याने व्यक्तीला त्याची जवाबदारी, सेक्स संबंधीच्या भावना, शारीरिक रचना, क्रियाकलाप, प्रजनन, संभोगाचे योग्य वय, संयम आणि सुरक्षित संभोगा विषयीची माहिती मिळते. आजपर्यंत या विषयांवरील कोणतीही माहिती किशोरवयीन मुला-मुलींना दिली जात नव्हती. परंतु आज अनेक सुज्ञ पालक व शिक्षक विद्यार्थ्यांना याविषयीची माहिती देत असतात. आजच्या या लेखात आपण sex education in marathiलैंगिक शिक्षण काय आहे या विषयाची माहिती प्राप्त करणार आहोत.

लैगिक शिक्षण मराठी – sex education marathi

स्त्री शरीराची माहिती व स्त्रियांचे लैंगिक अवयव

सर्वात आधी आपण स्त्रियांचे लैंगिक अवयव व त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवूया.

 1. स्तन
  स्त्रियांच्या छातीचा भागावर पुरुषांपेक्षा मोठ्या आकाराचे स्तन असतात. स्तन महिलांच्या छातीचा भाग आहेत. स्त्रियांचे हे स्तन किशोर अवस्थेपासून वाढायला लागतात. या स्तनांमध्ये मेद युक्त चरबी, शरीराच्या अनेक नसा आणि निप्पल असतात. स्तन भविष्यात होणाऱ्या बाळाला स्तनपान करण्यासाठीची क्षमता विकसित करतात. पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत छातीची चरबी अधिक विकसित नसते म्हणून त्यांना स्तन नसतात.

 2. योनी
  योनी महिलांचा प्रजनन अवयव असतो. ह्या अवयव द्वारे संभोग केला जातो. योनी ही योनीमुख आणि गर्भाशय शी जुळलेले असते. मासिक पाळी व बाळाचा जन्म ह्याच अवयवामधून होतो.

 3. गर्भाशय
  गर्भाशय म्हणून ओळखला जाणारा हा अवयव स्त्रियांच्या पोटाच्या खालील भागात बंद मुठीचा आकाराचा असतो. गर्भाशय खालील भागातील योनी आणि वर अंडाशय पासून गर्भाशय पर्यंत अंडे घेऊन जाणाऱ्या नळी शी जुळलेले असते. ह्या ठिकाणी फलित (fertilized) अंड्याचा विकास होतो. याशिवाय दर महिन्याला मासिक पाळीसोबत गर्भाशय च्या थराचे पुनर्निर्माण होते.

 4. योनीमुख
  योनीच्या बाहेरील अवयव योनीमुख म्हणून ओळखले जाते. यामध्ये क्लीटोरास चा देखील समावेश असतो. योनीमुख हे ओठांच्या आकाराचे असते. ह्याला बार्थोलीन नावाची ग्रंथी जुडलेली असते जी योनीला चिकने बनवण्याचे कार्य करते.

 5. हायमन (Hymen)
  योनीच्या आतील भागात त्वचेचा एक पातळ पडदा असतो. यालाच सामान्य भाषेत सील म्हटले जाते. हे सील महिलांच्या योनीचे संकुचन करते. बऱ्याचदा सेक्स व शारीरिक व्यायाम आणि वर्कआउट केल्याने हे सील तुटून जाते.

स्त्रीला गरम कसे करावे <<वाचा येथे

पुरुषा शरीराची माहिती पुरुषांचे लैंगिक अवयव

sex education in marathi मध्ये आता पुरुषांचे लैंगिक अवयव आणि त्यांची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे.

 1. लिंग (penis)
  पुरुषांच्या प्रजनन अवयवाला लिंग व इंग्रजीत पेनीस (penis) म्हटले जाते. लिंग हे तीन लेयर असलेल्या मऊ ऊती चे बनलेले असते. जेव्हा ह्या ऊती उत्तेजीत होतात तेव्हा लिंग मध्ये रक्त प्रवाह वाढतो. व त्यातून वीर्य आणि मुत्र सारखे तरल पदार्थ बाहेर येतात.

  पुरुषांमध्ये संभोगाधी लिंगमधील रक्तप्रवाह वाढून जातो, परिणामी त्याचा आकार सामान्य पेक्षा मोठा होतो. ह्यालाच जननेंद्रियाची उत्तेजना म्हणून ओळखले जाते. यानंतर पुरुष उत्तेजित झालेल्या ह्या लिंगाच्या मदतीने सभोग करतो.

 2. वीर्य
  उत्तेजित झाल्यावर पुरुषाच्या जननेंद्रियातून (लिंग मधून) निघणार्‍या पांढऱ्या रंगाच्या तरल पदार्थाला वीर्य म्हटले जाते. यामध्ये शुक्राणूचा समावेश असतो. हा पदार्थ प्रोस्टेट ग्रंथी मधून येतो. लिंगाच्या उत्तेजनेच्या सर्वोच्च अवस्थेवर पोहोचल्यानंतरच वीर्य बाहेर पडते. शास्त्रज्ञांनुसार सामान्य पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 20 ते 30 कोटी एवढी असते.

 3. अंडाशय
  अंडाशय किंवा अंडकोश म्हणून ओळखला जाणारा हा अवयव पुरुषांच्या प्रजनन अवयवाच्या प्रमुख भाग असतो. प्रत्येक पुरुषाला दोन अंडाशय असतात. अंडाशय हे लिंगाच्या खाली दोन गोलाकार आकारात असतात. ज्या ठिकाणी हे असतात त्याला अंडाशय ची पिशवी देखील म्हटले जाते. अंडाशय शरीराच्या अनेक नसांशी जोडलेले असतात. यांच्यामध्ये शुक्राणू व वीर्याची निर्मिती होते. हे अतिशय संवेदनशील आणि नाजूक असतात.
लैंगिक क्रिया आणि शिक्षण – sex education in marathi

सेक्स म्हणजे काय ?

सामान्य बोलचाल च्या भाषेत सेक्स म्हणजेच व्यक्तीचे लिंग होय. जसे महिला व पुरुष ही दोन लिंग आहेत. याशिवाय सेक्स ला दुसरा शब्द संभोग देखील वापरला जातो. संभोग म्हणजे पुरुष व स्त्री मध्ये होणारे शारीरिक संबंध होय. सेक्स हा पुरुषी लिंग व स्त्रीच्या योनी द्वारे केला जातो. संभोगा बद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता सेक्स कसा करावा << येथे क्लिक करा.

सुरक्षित सेक्स काय आहे ?

जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तेव्हा नको असलेली pregnancy रोखण्याकरीता व यौन रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून सुरक्षित सेक्स केला जातो. यामध्ये सेक्स करीत असताना कंडोम का वापर केला जातो. कंडोम हे संभोगाआधी पुरुषाच्या लिंगावर चढवले जाते. ज्यामुळे लैंगिक रोग व गर्भधारणा रोकता येते.

तर मित्रहो आजच्या ह्या लेखात आपण लैगिक शिक्षण मराठी माहिती (sex education in marathi) प्राप्त केले. आम्ही आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर आपल्याला संभोगाविषयी चे आणि निरोगी राहण्यासाठी उपयुक्त असे सेक्स एजुकेशन मिळाले असेल. धन्यवाद.

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published.