संभोग करतांना शरीर सुख कसे घ्यावे | How to Get Orgasms in marathi

शरीर सुख कसे घ्यावे : संभोगाची आवड प्रत्येकालाच असते आणि प्रत्येकाची इच्छा असते की त्याला संभोगाचा संपूर्ण आनंद मिळावा. संभोगात होणाऱ्या चरम सुख च्या अनुभवाला इंग्रजीत ऑर्गास्म (orgasm) म्हटले जाते. याचा अनुभव पुरुष व स्त्री दोघांना होतो. या लेखात आम्ही आपल्याला चरम शरीर सुख कसे प्राप्त करावे याबद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती स्त्री व पुरुष दोघांसाठी उपयुक्त आहे. तर चला सुरू करुया…

शरीर सुख कसे घ्यावे संभोग करताना
शरीर सुख कसे घ्यावे

शरीर सुख काय असते | what is Orgasm in marathi

जेव्हा व्यक्ती चरम सुखाचा अनुभव करतो तेव्हा हृदयाची धडधड आणि श्र्वासांची गती वाढलेली असते. स्त्रियांमध्ये संभोगाचा अत्याधिक अनुभव होतांना जनंनाग आणि शरीराच्या स्नायूंमध्ये संकुचन होऊ लागते. जर महिला सतत काही काळापर्यंत उत्तेजीत असल्या तर त्या एकापेक्षा जास्त ऑर्गस्म चा अनुभव करण्यात सक्षम असतात. या कालावधीत खूप कमी महिला या इजैक्युलेट (ejaculation) देखील होतात. इजैक्युलेट च्या प्रक्रियेत स्त्री च्या मुत्र मार्गातून तरल पदार्थाचे स्त्रवन होते.

पुरुषांमध्येही चरम सुख प्राप्तीच्या वेळी धडधड आणि श्र्वसाची गती वाढण्यासोबत लिंगातून वीर्य वाहू लागते. परंतु पुरुष स्त्रिया प्रमाणे एका पेक्षा जास्त वेळा चरम सुख प्राप्तीचा अनुभव करू शकत नाही.

महिलांनी शरीर सुख कसे घ्यावे

1) क्लीटोरीस च्या उत्तेजनेद्वारे ऑर्गास्म
योनीच्या बाहेर असणाऱ्या पातळ पडद्याला क्लीटोरीस म्हटले जाते. योनीच्या बाहेरील ही बनावट अत्यंत संवेदनशील असते. या एका बिंदूवर शरीराच्या 8000 नसा एकत्रित झालेल्या असतात. अनेक महीलांप्रमाने आपल्यालाही या ठिकाणी सर्वाधिक संवेदना अनुभवता येतील. परंतु संभोगाच्या सुरुवातीला डायरेक्ट क्लीटोरीस ला हात न लावता सुरुवातीला आपल्या पार्टनर ला आलिंगन द्यावे व किसींग व त्याच्या जननांग ला स्पर्श करावे.

2) अंगाला स्पर्श करावा

संभोगाचे चरम सुख प्राप्त करण्यासाठी सेक्स च्या आधी 30 मिनिटे स्वतःच्या अंगाला स्पर्श करून भावना जागृत करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आपण शॉवर मध्ये अंघोळ करू शकतात, तेल व बॉडी लोशन शरीराला लावू शकता. याशिवाय लैगिक अवयव चोळणे, चुंबन आणि मसाज करणे इत्यादि गोष्टी केल्या जाऊ शकतात. पुरुषाने संभोगाआधी स्त्री च्या योनीत बोट टाकून जी- स्पॉट ची मालीश करावी.

3) हस्तमैथुन
हस्तमैथुन चरम सुख प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जननांग मध्ये हाताचा स्पर्श आणि हस्तमैथुनामुळे रक्ताचा प्रवाह मोकळा वाहू लागतो. अधिक वाचा>> लिंग मोठे करण्यासाठी उपाय

सेक्स बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

  • अनेकदा पाहिले जाते की लोक पोर्न पाहून त्यानुसार सेक्स पोझिशन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपणास सांगू इच्छितो की पोर्न मधील प्रत्येक पोझिशन करण्याचा प्रयत्न करणे टाळावे. कारण त्यात दाखवण्यात आलेल्या अनेक पोझिशन ट्राय करणे आपल्यासाठी इतर समस्या निर्माण करू शकते.
  • अनेक एक्स्पर्ट आणि डॉक्टर्स च्या म्हणण्यानुसार जोपर्यंत पुरुषाचे लिंग स्त्री च्या योनीत पुर्णपणे आत जात नाही तोपर्यंत स्त्री ला चरम सुखाची प्राप्ती होत नाही. बऱ्याचदा उत्तेजीत झाल्यावर स्त्री च्या योनीतून पांढरा स्त्राव वाहू लागतो. म्हणून हा स्त्राव वाहने देखील स्त्री उत्तेजीत झाल्याचे लक्षण आहे.
  • संभोगातील प्रत्येक स्त्री चे चरम सुख अनुभव सारखे असतील असे नाही. यौन उत्तेजनेचा वेळी स्त्री च्या योनी आणि गुदाद्वाराच्या बाहेरील पेशी संकुचित होऊ लागतात. या दरम्यान काही स्त्रियांच्या तोंडातून आपोआप सू सू असे आवाज निघू लागतात. या पेशींचे संकुचित होणे देखील स्त्री ला संपूर्ण सुख प्राप्त झाल्याचे सूचक आहे. पुरुषांमध्ये हा अनुभव लिंगाच्या पेशींचे आकुंचन आणि प्रसरण द्वारे होतो. चरम सुख प्राप्ती साठी स्त्री ला संभोगाआधी गरम करणे आवश्यक असते स्त्री ला गरम कसे करावे याची माहिती ह्या लिंक वर वाचा.

तर ही होती शरीर सुख कसे घ्यावे या बद्दलची माहिती. आम्ही आशा करतो की आपल्याला आवश्यक असलेली माहिती प्राप्त झाली असेल.ह्या माहितीला आपल्या पार्टनर सोबतही शेअर करा. जेणेकरून दोघांनाही याबद्दलचे ज्ञान होईल. धन्यवाद…

अधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published.