बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय : लिंगाचा आकार छोटा असणे म्हणजे शारीरिक संबंधातील मधुरता कमी होणे आहे. अनेक पुरुष या चिंतेत असतात की त्यांचे लहान लिंग त्यांच्या पार्टनर ला संतुष्ट करू शकणार नाही आणि हे सत्य देखील आहे. जास्तकरून महिलांना त्यांच्या पार्टनर चे लिंग लांब आणि मोठे हवे असते.
अनेक पुरुष लिंग मोठे करण्याच्या चिंतेत इंटरनेट वर वेगवेगळी माहिती सर्च करतात. अनेक लोक व वैद्य लिंग मोठे करण्याचा दावा करतात. परंतु यातील 90% हे फेक व खोटी माहिती देऊन पैसे लुटणारे असतात. म्हणूनच आजच्या ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी लिंग मोठे करण्याचे घरगुती उपाय किंवा बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करुया…
लिंगाचा आकार किती असावा ?
सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सरासरीपणे एका पुरुषाच्या लिंगाचा आकार किती असायला हवा.
पुरुषांवर केलेल्या एका शोधातून लक्षात आले आहे की पुरुषाच्या लिंगाचा सरासरी आकार पुढील प्रमाणे असायला हवा.
- उत्तेजित नसतांनाची लांबी : 8.12 सेमी (3.2 इंच)
- उत्तेजित नसतांना ची जाडी : 9.14 सेमी (3.6 इंच)
- उत्तेजित झाल्यावर लांबी : 13.01 सेमी (5.1 इंच)
- उत्तेजित झाल्यावर जाडी : 11.46 सेमी (4.5 इंच)
प्रत्येक व्यक्तीच्या लिंगाचा आकार त्याच्या शरीरा नुसार वेगवेगळा असतो. 11 ते 18 या वयादर्म्यान लिंगाचा आकार अधिक वेगाने वाढतो. लिंगाची ही वाढ 21 वर्षापर्यंत होत असते.
बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय | how to increase penile size and strength in marathi
1) स्ट्रेचिंग एक्झरसाइज : लिंग चा आकार मोठा करण्यासाठी पेनिस स्ट्रेचिंग एक्झरसाइज उपयोगी सिद्ध होतात. काही प्रसिद्ध एक्झरसाइज पुढील प्रमाणे आहेत.
सिंपल स्ट्रेचिंग
ही एक्झरसाइज करण्यासाठी सर्वात आधी लिंगच्या वरच्या भागावर पकडावे. यानंतर त्याला आपल्या गुडघ्याकडे खालच्या बाजूला ओढावे. असे केल्याने तुम्हाला लिंग मध्ये हलका खिचाव वाटायला लागेल. 20-30 सेकंद ही स्ट्रेचिंग करावी. यानंतर लिंग ला वरच्या बाजूला नाभिकडे असेच ओढावे. यानंतर उजव्या व डाव्या बाजूला पण 20-30 सेकंद हीच पद्धत करावी.
कीगल एक्झरसाइज
कीगल एक्झरसाइज केल्याने लिंग मधील रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि या एक्झरसाइज च्या मदतीने लिंगाचा आकार आणि जाडी देखील वाढवता येते.