[लिंग] बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय | how to increase penile size and strength in marathi

बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय : लिंगाचा आकार छोटा असणे म्हणजे शारीरिक संबंधातील मधुरता कमी होणे आहे. अनेक पुरुष या चिंतेत असतात की त्यांचे लहान लिंग त्यांच्या पार्टनर ला संतुष्ट करू शकणार नाही आणि हे सत्य देखील आहे. जास्तकरून महिलांना त्यांच्या पार्टनर चे लिंग लांब आणि मोठे हवे असते.

अनेक पुरुष लिंग मोठे करण्याच्या चिंतेत इंटरनेट वर वेगवेगळी माहिती सर्च करतात. अनेक लोक व वैद्य लिंग मोठे करण्याचा दावा करतात. परंतु यातील 90% हे फेक व खोटी माहिती देऊन पैसे लुटणारे असतात. म्हणूनच आजच्या ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी लिंग मोठे करण्याचे घरगुती उपाय किंवा बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करुया…

बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय
बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय

लिंगाचा आकार किती असावा ?

सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सरासरीपणे एका पुरुषाच्या लिंगाचा आकार किती असायला हवा.
पुरुषांवर केलेल्या एका शोधातून लक्षात आले आहे की पुरुषाच्या लिंगाचा सरासरी आकार पुढील प्रमाणे असायला हवा.

  • उत्तेजित नसतांनाची लांबी : 8.12 सेमी (3.2 इंच)
  • उत्तेजित नसतांना ची जाडी : 9.14 सेमी (3.6 इंच)
  • उत्तेजित झाल्यावर लांबी : 13.01 सेमी (5.1 इंच)
  • उत्तेजित झाल्यावर जाडी : 11.46 सेमी (4.5 इंच)

प्रत्येक व्यक्तीच्या लिंगाचा आकार त्याच्या शरीरा नुसार वेगवेगळा असतो. 11 ते 18 या वयादर्म्यान लिंगाचा आकार अधिक वेगाने वाढतो. लिंगाची ही वाढ 21 वर्षापर्यंत होत असते.

बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय | how to increase penile size and strength in marathi

1) स्ट्रेचिंग एक्झरसाइज : लिंग चा आकार मोठा करण्यासाठी पेनिस स्ट्रेचिंग एक्झरसाइज उपयोगी सिद्ध होतात. काही प्रसिद्ध एक्झरसाइज पुढील प्रमाणे आहेत.

सिंपल स्ट्रेचिंग
ही एक्झरसाइज करण्यासाठी सर्वात आधी लिंगच्या वरच्या भागावर पकडावे. यानंतर त्याला आपल्या गुडघ्याकडे खालच्या बाजूला ओढावे. असे केल्याने तुम्हाला लिंग मध्ये हलका खिचाव वाटायला लागेल. 20-30 सेकंद ही स्ट्रेचिंग करावी. यानंतर लिंग ला वरच्या बाजूला नाभिकडे असेच ओढावे. यानंतर उजव्या व डाव्या बाजूला पण 20-30 सेकंद हीच पद्धत करावी.

कीगल एक्झरसाइज
कीगल एक्झरसाइज केल्याने लिंग मधील रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि या एक्झरसाइज च्या मदतीने लिंगाचा आकार आणि जाडी देखील वाढवता येते.

कीगल एक्झरसाइज करण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला आपल्या पीसी म्हणजेच पबोकौसिगेस या मसल्स ची ओळख करावी लागेल. हा स्नायू लघवी करीत असताना लघवी थांबवण्यासाठी वापरला जातो. ह्या स्नायू ला 5 सेकंदांपर्यंत पकडून सोडून द्यावे. यानंतर काही वेळासाठी गॅप घेऊन पुन्हा ही एक्झरसाइज करावी.

2) आहार
लिंग चा आकार मोठा करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ घेणे आवश्यक आहे. आपल्या भोजनात कांद्याचा जास्तीत जास्त वापर करावा. कांद्यामध्ये असलेले तत्त्व रक्त प्रवाह सुरळीत करतात ज्यामुळे निश्चितच लिंगात सुधारणा होते. याशिवाय सेलमन मासा खावा या माश्यात ओमेगा- 3 आणि इतर पोषक तत्व आढळतात जे लिंगाचा आकार मोठा करण्याचे कार्य करतात.

लिंगाचा आकार वाढवू इच्छिणाऱ्यांनी केळे खावे. केळी खाल्ल्याने हृदय आणि शरीरातील इतर रक्त पेशी सुरळीत कार्यरत होतात.

3) पोट कमी करावे
वाढलेली पोटाची चरबी लिंगाचा आकार लहान दाखवू शकते. म्हणून जर आपल्याला पार्टनर समोर लाजिरवाणे होण्यापासून वाचायचे असेल तर सर्वात आधी आपले पोट कमी करा. स्लिम पोट असल्यास लिंगाचा आकार खुलून दिसतो. म्हणून पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय <<वाचा येथे.

4) वैक्युम पंप / पेनिस पंप
ह्या पद्धतीत लिंगाच्या आकाराला पंप करून मोठे केले जाते. गोळ्या अथवा जेल क्रीम चा वापर करून लिंगाचा आकार वाढवला जातो. ह्यात शरीरातील रक्त ओढून लिंग जवळ आणले जाते. ज्यामुळे लिंगाचा आकार तर वाढतोच परंतु सेक्स करण्याची शक्ती देखील निर्माण होते. परंतु अशा पद्धतीची उपाय करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. हे उपाय फक्त काही काळासाठी उपयोगी ठरतात. जर दीर्घकाळापर्यंत यांचा उपयोग केला गेला तर लिंग उत्तेजित होणे कायमचे थांबू शकते.

लिंगाचा आकार खरंच महत्त्वाचा आहे का ?

काहींना वाटते की मोठे लिंग म्हणजे अधिक वेळपर्यंत संभोग आणि संपूर्ण संतुष्टी. आणि म्हणूनच अनेक पुरुष त्यांचे लिंग पाहून नेहमी चिंतेत असतात. भारतातील पुरुषांमध्ये लिंगाचा आकार त्यांचे पुरुषत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. परंतु असे मानणे चुकीचे धारणा आहे. लिंगाचा आकार अजिबात महत्त्व ठेवत नाही खरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आपल्या पार्टनर ला पूर्ण संतुष्ट करू शकता की नाही. म्हणून आपल्या लिंगाच्या आकारावर नव्हे तर आपल्या यौन पद्धतींवर अधिक लक्ष द्यावे. जर तुमचा लिंग 10 मिनिटातच थकून निपचित होत असेल तर त्याच्या लांबीचा अजिबात उपयोग नाही. संभोगाचे संपूर्ण सुख अनुभवण्यासाठी संभोगा आधी स्त्री ला गरम करणे अत्यंत आवश्यक असते. स्त्री ला गरम कसे करावे याची माहिती येथे वाचा.

तर हे होते लिंग मोठे करण्यासाठी काही घरगुती उपाय. आम्ही आशा करतो की हे लेख वाचून आपल्याला योग्य माहिती प्राप्त झाली असेल व आपण हे उपाय नक्की करून पहाल. बुला मोठा करण्यासाठी घरगुती उपाय आपणास कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा आणि लैगिक विषयांवरील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा. धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *