azithromycin tablet uses in marathi : Azithromycin हे डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी एक औषध आहे. हे औषध टॅबलेट च्या स्वरुपात मिळते. Azithromycin औषधाचा उपयोग अनेक प्रकारचे अँटिबायोटिक आणि बॅक्टेरियाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात azithromycin tablets ip 250 mg uses in marathi व या औषधी ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
Azithromycin uses in marathi – एज़िथ्रोमायसिन औषध बद्दल माहिती
एज़िथ्रोमायसिन एक अँटिबायोटिक औषध आहे ज्याचा उपयोग विविध प्रकारचे जिवाणू संक्रमण कमी करण्यासाठी केला जातो. कानातील संक्रमण, टायफाईड ताप, गर्भावस्थेतील संक्रमण, डोळे येणे, टॉन्सिल, त्वचारोग, नाक, गळा, श्वासा संबंधी रोग, एलर्जी, पीलिया इत्यादींना कमी करण्यासाठी एज़िथ्रोमायसिन (Azithromycin) औषधीचा डोस दिला जातो.
एज़िथ्रोमायसिन एक बैक्टीरियोस्टेटिक औषध आहे. ही शरीरातील सूक्ष्मजीवांचे 50S राइबोसोमल सबयूनिट्स मध्ये स्वतःला बांधून संश्र्लेषन थांबवते. आणि अशा पद्धतीने शरीरात बॅक्टेरिया चे संक्रमण रोखले जाते. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. औषध सेवन करण्यासाठी याला पूर्णपणे गिळून घ्यावे. औषधी ला चावू अथवा तोडू नये. या औषधी ला ला जेवणानंतर घेतले जाऊ शकते. azithromycin tablet uses in marathi अश्या पद्धतीने केले जाऊ शकते.
azithromycin tablets वापरण्याची पद्धत
पुढे अधिकतर केसेस मध्ये देण्यात येणारी एज़िथ्रोमायसिन ची खुराक देण्यात आली आहे. परंतु लक्षात असू द्या की रोगी, त्याचे वय, चिकित्सा पद्धत आणि रोग्याचा इतिहास नुसार प्रत्येकाची खुराक वेगवेगळी असू शकते.
वयस्कर व वृद्ध लोकांसाठी
कान अथवा गळ्यातील संक्रमणासाठी दिवसातून एकदा जेवणानंतर 1 टॅबलेट एज़िथ्रोमायसिन तोंडाद्वारे घ्यावी. आपण हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन दिवसांपर्यंत घेऊ शकतात. वयस्कर व वृद्ध लोक azithromycin tablet uses in marathi अश्या पद्धतीने करू शकतात.
एज़िथ्रोमायसिन चे साईड इफेक्ट, नुकसान, दुष्परिणाम – Azithromycin side effects in marathi
संशोधन व अध्ययनातून एज़िथ्रोमायसिन टॅबलेट चे पुढील दुष्परिणाम पाहण्यात आले आहेत.
- अतिसार, जुलाब (जुलाब बंद होण्यासाठी उपाय <वाचा येथे)
- उलट्या व मळमळ
- पोटाच्या खालील भागात दुखणे
- पोट सुजणे
- डोकेदुखी
- ताप येणे
- डोकेदुखी
- चक्कर येणे
- शरीरावर लाल चट्टे पडणे
महत्त्वाच्या गोष्टी