i pill tablet use in marathi : I pill ही टॅबलेट स्वरूपात मिळणार औषध आहे. या औषधाचा उपयोग महिलांद्वारे गर्भधारणेपासून वाचण्याकरिता केला जातो. याशिवाय या औषधीचे इतरही अनेक उपयोग आहेत. आजच्या या लेखात आय-पिल औषधीचे उपयोग (i pill tablet use in marathi), ही औषध कशी घ्यावी व औषधी चे दुष्परिणाम (i pill tablet side effects in marathi) काय आहेत या विषयाची माहिती देण्यात आली आहे.
Table of Contents
आय-पिल काय आहे ?
आय-पिल (i-pill) ही महिलाद्वारे नको असलेला गर्भ टाळण्याकरिता वापरली जाणारी एक औषध आहे. I pill ही टॅबलेट Piramal healthcare limited या कंपनीची ब्रँड आहे. आय-पिल औषधीची जेनेरिक नाव levonorgestrel असे आहे.
I-Pill औषधी चे लाभ आणि उपयोग – i pill tablet use in marathi
i pill टॅब्लेट चे उपयोग I pill tablet use in marathi पुढीलप्रमाणे आहेत-
- नको असलेला गर्भ रोकणे
- रजोनिवृत्ती (menopause) मध्ये होणारे बदल कमी करते व समाप्त करते.
- एंडोमेट्रिओसीस
- अंडाशयात गाठ होणे
Evion 400 कॅप्सूल चे उपयोग << येथे वाचा
I-Pill औषधीचे डोस आणि वापर
जर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आय-पिल औषध घेत असाल तर उत्पादकाच्या पॅकेटवर देण्यात आलेले निर्देश व्यवस्थित वाचा व त्यानंतरच औषध घ्या.
असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर जेवणानंतर 1 टॅबलेट या पद्धतीने ही औषध घ्यावी. शारीरिक संबंध ठेवल्याच्या 72 तासांच्या आत (3 दिवसात) हे औषध घेतल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतात.
Jar I pill tablet ghetlyavr ky tras ny zala tr?? Yacha arth asa hoto ki ti tablet useless ahe??
Daily use sathi i pill tablet ghene yogye aahe ka ?