okacet tablet uses in marathi : Okacet Tablet डॉक्टरांकडून बऱ्याचदा रुग्णांना लिहून दिली जाते. ही औषध टॅबलेट च्या रूपात मिळते. हे औषध खासकरून एलर्जी, सर्दी खोकला, नाक वाहणे, नाकात खाज होणे, डोळ्यातून पाणी येणे, पित्त इत्यादी समस्यांमध्ये दिली जाते. आजच्या या लेखात okacet tablet uses in marathi आणि okacet टॅबलेट बद्दलची मराठी माहिती देण्यात आली.
Okacet चे फायदे व वापर
पुढे देण्यात आलेल्या स्थितीमध्ये ओकासेट टॅबलेट चा उपयोग केला जातो-
- एलर्जी
- सर्दी खोकला
- शिंका
- अर्टीकेरिया पिगमेंटोसा
- चर्ग स्ट्रॉस सिंड्रोम
- पित्त
- कफ
- खाज
- नाक वाहने
- ज्वर
Okacet टॅबलेट चा वापर कसा करावा – okacet tablet uses in marathi
ओकासेट टॅबलेट डॉक्टरांनी सांगितलेल्या निर्देशानुसार घ्यायला हवे. अशी सल्ला दिली जाते की हे टॅबलेट जेवण झाल्यावर लगेजच घ्यावी, परंतु आपण खाली पोटही ही औषध घेऊ शकतात. या औषधीच्या प्रभाव 30 मिनिटात सुरू होतो आणि जवळपास 6 तासांपर्यंत राहू शकतो.
आपण आपल्या जवळच्या फार्मसी स्टोअर (मेडिकल) भरून ओकासेट टॅबलेट खरेदी करू शकता. ही औषध अधिक जास्त किमतीत येत नाही. आपण औषधाची 10 टॅबलेट असलेली पट्टी खरेदी करू शकतात. व पट्टीवर देण्यात आलेल्या निर्देशानुसार औषध घेऊ शकतात. ओकासेट टॅबलेट दिवसातून एक वेळा आणि जास्तीत जास्त दोन वेळा घेतली जाऊ शकते या पेक्षा जास्त डोस घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
ओकासेट टॅबलेट चे दुष्परिणाम – okacet tablet side effects in marathi
ओकासेट टॅबलेट अधिक प्रमाणात घेतल्यास किंवा काही लोकांमध्ये त्यांच्या शरीरानुसार ओकासेट टॅबलेट चे पुढील दुष्परिणाम दिसू शकतात.
- झोप येणे
- डोके दुखणे
- अस्पष्ट दिसणे
- तोंड कोरडे पडणे
- थकवा
- चक्कर येणे
तर मित्रहो ही होती ओकासेट टॅबलेट बद्दलची माहिती आणि okacet tablet uses in marathi. आपणास ही माहिती उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे. जर आपले अजूनही काही प्रश्न असतील तर आम्हास कमेन्ट करून विचारू शकतात.
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा