This article contains dolo 650 tablet uses in marathi, dolo 650 uses in marathi, dolo tablet uses in marathi, डोलो 650 चे फायदे, dolo 650 fayde marathi.
Dolo 650 tablet एक औषध आहे जी डोकेदुखी, ताप व दुखणे दूर करण्यासाठी उपयोगात आणली जाते. आजच्या लेखात dolo 650 tablet uses in marathi व या औषधी चे डोस आणि शरीरावरील इफेक्ट व साइड इफेक्ट देण्यात आले आहेत.
Table of Contents
Dolo 650 टॅबलेट काय आहे ? dolo 650 tablet in marathi
डोलो 650 हे एक दुखणे दूर करणारे औषध आहे. पॅरासिटामॉल औषधी मध्ये सर्वाधिक उपयोगात आणली जाणारी ही एक औषध आहे. ही टॅबलेट प्रोस्टाग्लैंडिंस चे उत्पादन थांबून कार्य करते. प्रोस्टाग्लैंडिंस च्या उत्पादनात यशस्वी बाधा निर्माण केल्याने ही औषध ताप, सूज आणि दुखणे दूर करण्यात सक्षम आहे.
यासोबतच ही औषध शारीरिक दुखणे सहन करण्याची क्षमता आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे कार्य करते. हे औषध घेणे सुरक्षित मानले जाते परंतु सर्वांसाठी नव्हे. ही व कोणतीही औषध घेण्याआधी डॉक्टरांना आपल्या सर्व समस्या सांगाव्यात.
डोलो 650 चे उपयोग व फायदे | benefits and uses of dolo 650 tablet in Marath
Dolo 650 औषधी ला पुढील रोगांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन केले जाते.
- ताप
- डोकेदुखी (डोके जड होणे उपाय <<वाचा येथे)
- दुखणे
- स्नायूंमधील दुखणे
- डेंगू चा ताप
- मलेरिया
- चिकनगुनिया
- पाय दुखणे
- कंबर दुखणे
- मायग्रेन
- मासिक पाळीतील दुखणे
- जॉईंट मधील दुखणे
Dolo 650 चा वापर – dolo 650 tablet uses in marathi
या औषधीचा मुख्य डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर व्यक्तीचे पूर्ण शारीरिक अध्ययन करूनच दिला जातो. यासाठी वय, वजन, मानसिक स्थिती, शारीरिक रोग व रोग्याचा इतिहास इत्यादी गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. पुढे dolo 650 tablet uses in marathi देण्यात आले आहेत.