Read all information about becozinc tablet uses in marathi and becozinc capsule uses in marathi.
Becozinc ही एक ऍलोपॅथिक औषध आहे. जिचा वापर मुख्यतः शरीरातील पोषणाची कमी भरून काढण्यासाठी केला जातो. परंतु याशिवाय इतर समस्या मध्ये देखील Becozinc चा वापर केला जातो. या बद्दलची माहिती व Becozinc tablet uses in Marathi या लेखात देण्यात आली आहे.
Table of Contents
becozinc capsule in marathi
बेकोझिंक कॅप्सूल (Becozinc Capsule) हे एक जीवनसत्व आणि खनिज पूरक औषध आहे जे सामान्यतः शरीराच्या पोषणाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांच्या उपचारांमध्ये मदत करते. या औषधी ला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही मिळवले जाऊ शकते परंतु चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
हे औषध मानसिक ऊर्जा निर्माण करून काही मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. हे एक OTC औषध आहे, जे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देखील खरेदी केले जाऊ शकते. मूत्रपिंड कमजोरी, अतिसंवेदनशीलता आणि allergic प्रतिक्रियांच्या बाबतीत हे औषध पूर्णपणे दुर्लक्षित केले पाहिजे.
becozinc चे उपयोग आणि फायदे – becozinc tablet benefits in marathi
Becozinc टॅबलेट आणि कॅप्सूल पुढील समस्यांमध्ये डॉक्टर द्वारे दिले जाते.
- ॲनिमिया
- त्वचा संक्रमण
- कुपोषण
- पांढरे केस
- टक्कल
- रक्ताच्या गाठी
- शरीराचे घाव
- थकवा
- भूक न लागणे
बेकोझिंक चा वापर – Becozinc tablet uses in marathi
या औषधाचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोगीचे आरोग्य व वय इत्यादी लक्षात घेऊन दिला जातो. म्हणून जर आपण या औषधीचे सेवन सुरु करीत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सुरू करा.