Azee 500 uses in marathi : zee 500 टॅबलेट एक अँटिबायोटिक श्रेणी मधील औषध आहे, जीचा उपयोग जिवाणू संक्रमण च्या उपचारात केला जातो. जसे कान, नाक, त्वचा, गुदा इत्यादी. या लेखात azee 500 tablet uses in Marathi व या औषधी चे उपयोग, फायदे दुष्परिणाम व डोस याविषयीची माहिती देण्यात आली आहे. तर चला सुरू करुया…
Table of Contents
एजी 500 चे उपयोग व फायदे | Azee 500 uses in marathi
एजी टॅबलेट (azee 500 uses in marathi) चा उपयोग मुख्यतः संक्रमण च्या उपचारात केला जातो. ही औषध डॉक्टरांच्या देखरेखी खाली घ्यायला हवी. एजी 500 टॅबलेट चे उपयोग व फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- कान, नाक, त्वचा संक्रमण उपचार
- निमोनिया आणि टॉन्सिल्स
- पोटातील अल्सर
- युरेथ्रायटिस (Urethritis)
- गोनोरिया आणि क्लेमाडिया
- श्वसन संबंधी संक्रमण
- गळ्यासंबंधी समस्या
- मूत्रमार्गातील संक्रमण
Azee 500 टॅबलेट डोस | Azee 500 uses in marathi
- azee 500 uses in marathi हे औषध रुग्णाच्या वय आणि शारीरिक अवस्थेनुसार वेगवेगळ्या डोस मध्ये घेतले जाऊ शकते. म्हणून औषध घेण्याआधी डॉक्टरांची सल्ला घ्यावी.
- Azee 500 टॅबलेट भोजन झाल्यावर घ्यावी.
- सामान्यता ज्या वयस्कर व्यक्तीला संक्रमणाची समस्या जास्त असते, त्याला एका दिवशी एक azee 500 टॅबलेट घेण्याची सल्ला दिली जाते.
- लहान बाळांमध्ये संक्रमण झाल्यावर 5 ते 20 मिलीग्राम औषध द्यावी.
Azee 500 टॅबलेट दुष्परिणाम / साईड इफेक्ट
Azee 500टॅबलेट घेतल्यावर काहींना पुढील दुष्परिणाम पहावयास मिळू शकतात जर आपणास हे दुष्परिणाम दिसत असतील तर तत्काळ औषध घेणे थांबवून डॉक्टरांशी संपर्क करावा.
- पोट दुखी
- चक्कर येणे
- उलटी होणे
- स्वाद बदलणे
- त्वचेचा रंग पिवळा पडणे
- लघवी करताना त्रास होणे
- शरीरावर खाज व लाल चट्टे
Azee 500 टॅबलेट घेण्याआधी काही सावधगिरी
जर आपण azee 500 टॅबलेट घेत असाल तर आपणास काही आवश्यक सावधगिरी बाळगायला हवी. या बद्दल पुढे माहिती देण्यात आली आहे.
- मेडिकल स्टोअर वरील औषध विकत घेण्याआधी सर्व दिशानिर्देश आणि एक्सपायरी डेट अवश्य तपासावी.
- संक्रमण झाल्यावरच ही औषध घ्यावी.
- गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
- फ्लू अथवा सर्दी खोकला असणाऱ्यांनी टॅबलेट चे उपयोग करू नये.
- लहान मुलांना औषध देण्याआधी डॉक्टरांची सल्ला घ्यावी.
- याशिवाय दमा, वात-पित्त, बद्धकोष्ठता, श्वसन संबंधी विकार, हृदयरोग इत्यादी समस्या असणार्यांनी देखील औषध घेण्याआधी डॉक्टरांची सल्ला घ्यावी.
तर ही होती एजी 500 टॅब्लेट बद्दलची उपयोगी माहिती. आशा आहे azee 500 uses in marathi आपणास उपयोगी ठरली असेल. याशिवाय विविध रोगांवरील घरगुती उपाय, आरोग्य टिप्स, फिटनेस आणि आयुर्वेदिक औषधी बद्दलची माहिती मिळवत राहण्यासाठी माझी काळजी वेबसाइट ला भेट द्या.
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा