व्हायग्रा गोळी कशी घ्यावी | Sildenafil citrate / viagra tablet use in marathi

व्हायग्रा गोळी कशी घ्यावी – sildenafil viagra tablet uses in marathi : आपण अनेकदा इतरांच्या तोंडून, वर्तमानपत्र, पुस्तके आणि मेडिकल स्टोरस वर व्हायग्रा गोळी बद्दल ऐकले असेल. व्हायग्रा ही टॅबलेट चिकित्सा क्षेत्रातील सर्वात विवादास्पद औषध म्हणून ठरली आहे. जास्त वेळ करण्यासाठी काय करावे हा जर आपला प्रश्न असेल तर आपण आजचा हा लेख वाचत रहा आणि आम्ही आपणास पावर गोळी नाव, व्हायग्रा गोळी म्हणजे काय, व्हायग्रा गोळी कशी घ्यावी आणि या औषधीचे काय काय फायदे आहेत या बद्दलची माहिती देणार आहोत.

व्हायग्रा गोळी कशी घ्यावी

व्हायग्रा म्हणजे काय ?

व्हायग्रा म्हणजे काय तर व्हायग्रा म्हणून ओळखली जाणारी ही गोळी पुरुषांमधील लैंगिक समस्या जसे erectile dysfunction कमी करण्यासाठी वापरली जाते. ही औषध पुरुषाच्या लिंगात रक्त प्रवाह वाढवून, लिंगाची क्षमता वाढवते. आपणही अनेकदा अनेकांच्या तोंडून, तसेच पुस्तके आणि वृत्तपत्राद्वारे या टॅबलेट बद्दल ऐकले असेलच.

व्हायग्रा निळ्या रंगाची व डायमंड च्या आकाराची एक गोळी आहे. ही टॅबलेट चिकित्सा क्षेत्रातील सर्वात विवादास्पद औषध म्हणून ठरली आहे. सुरुवातीच्या काळात या औषधे चा उपयोग उच्च रक्तदाब आणि एजाईना पेक्टरीस च्या उपचारासाठी केला जायचा परंतु आज हे औषध erectile dysfunction च्या समस्येला दूर करण्यासाठी वापरली जाते. यासोबतच ही औषध नपुंसकतेच्या रोगात देखील वापरले जाते. या औषधीचा उपयोग जगभरातील पुरुषांद्वारे मोठ्या प्रमाणात केला जात आहे. व्हायग्रा पावर गोळी चे दुसरे नाव सिल्डेनाफिल साइट्रेट (Sildenafil citrate) असे आहे. Sildenafil citrate म्हणून ओळखली जाणारी ही व्हायग्रा भारतात देशी व्हायग्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे.

व्हायग्रा गोळी चे फायदे

व्हायग्रा औषध बनवणारी ब्रँड फायझर (Pfizer) ही आहे. ही औषध बनवण्यासाठी सिल्डेनाफिल या ड्रग चा वापर केला जातो. व्हायग्रा गोळी चे फायदे म्हणून वापरकर्त्याला एरेक्टील डिसफंक्शन सारख्या समस्यांचा उपचार करता येतो. जास्त वेळ संभोग करण्यासाठी व्हायग्रा औषधीचे सेवन केले जाते. जास्तकरून लोक व्हायग्रा औषधी चा उपयोग लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी करतात. शारीरिक कमजोरी दूर करून दीर्घकाळापर्यंत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ही औषध घेतली जाते.

व्हायग्रा चे सेवन केल्यानंतर लिंगात रक्ताचा प्रवाह वाढून जातो व ते आधीपेक्षा अधिक उत्तेजीत होते. ज्यामुळे वीर्याचे स्खलन उशिरा होते आणि व्यक्ती अधिक काळापर्यंत संभोग करू शकतो. परंतु जेव्हा उपयोगकर्ता से**क्च्युअली उत्तेजीत असेल तेव्हाच ही औषध कार्य करते.

व्हायग्रा गोळी कशी घ्यावी ? (viagra tablet use in marathi)

व्हायग्रा गोळी कशी घ्यावी तर ही औषध जेवणाच्या अर्धा तास अगोदर किंवा जेवण झाल्याच्या 2 तासा नंतरच घेतली जाते. डॉक्टरांनुसार व्हायग्रा चे सेवन संभोगाच्या काही तास आधी (कमीतकमी 1 तास आधी) करावे. ही औषध दुधासोबत घेतल्यास अधिक चांगले होईल.

परंतु यासोबतच प्रत्येकाचे शरीर व त्याचा चिकित्सक इतिहासनुसार औषधीचे सेवन वेगवेगळे असू शकते. म्हणून औषध घेण्याआधी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगलाच. व्हायग्रा औषधीचा उपयोग फक्त पुरुषांसाठी केला जातो, महिलांमध्ये या तऱ्हेच्या समस्या नसल्याने त्यांना ही औषध दिली जात नाही.

बऱ्याचदा योग्य पद्धतीने उपयोग न केल्यास व्हायग्रा औषधी चे दुष्परिणाम देखील पहावयास मिळू शकतात. म्हणून किडनी, हृदय, लिव्हर इत्यादी अवयवांच्या रक्षणासाठी या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवावे. कोणतेही औषध अति प्रमाणात घेण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्यावा.

व्हायग्रा गोळी ची खरेदी

व्हायग्रा औषध आपण ऑनलाइन देखील खरेदी करू शकतात. ऑनलाइन खरेदी साठी 1mg सारख्या trusted वेबसाइट चा वापर करावा. पुढील लिंक वर क्लिक करून आपण व्हायग्राची 1 स्ट्रिप खरेदी करू शकतात. एका स्ट्रिप मध्ये आपणास 2 टॅब्लेट मिळून जातील.

या लेखात आपण पावर गोळी चे नाव जाणले सोबतच व्हायग्रा गोळी कशी घ्यावी या बद्दलही माहिती प्राप्त केली. आम्ही आशा करतो की जास्त वेळ करण्यासाठी काय करावे हा प्रश्न असणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांचे उत्तर मिळाले असेल. जर आपण लैगिक विषयावरील अधिक लेख वाचू इच्छिता तर माझी काळजी च्या लैगिक माहिती या सेक्शन ला भेट द्या.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

1 thought on “व्हायग्रा गोळी कशी घ्यावी | Sildenafil citrate / viagra tablet use in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *