फक्त 1 बोट झोपताना नाभीला लावा फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकून जाईल, लाखो रुपये वाचवणारा जबरदस्त उपाय

बेंबीत तूप टाकण्याचे फायदे : मित्रांनो हिवाळा सुरू झालेला आहे व या ऋतुत तुपाचे अनेक फायदे आहेत. तूप हे आरोग्यासाठी फार चांगले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की खाण्याव्यतिरिक्त इतर उपचारातही तुपाचा वापर केला जातो. जर आपण एक चमचा गाईच्या तुपाबद्दल विचार केला, म्हणजे 15 ग्रॅम तूप, तर त्यात 135 कॅलरीज, 9 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, 45 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, कार्बोहायड्रेट, फायबर, साखर, प्रथिने इ. गोष्टी असतात. म्हणून अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी काही थेंब तूप नाभीत टाकून त्याचा वापर केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की रात्री झोपण्यापूर्वी गाईचे देसी तूप नाभीमध्ये टाकल्यास आरोग्यास काय फायदे होतात.

मित्रांनो नाभीवर तूप लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रत्येक भारतीय घरात पाळली जाते, कारण याचे आपल्या आरोग्यासाठी आणि जीवनासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत, परंतु आज या फायद्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तथापि, ज्यांना नाभीवर तूप लावण्याची पद्धत माहित आहे, त्यांना या लेखाद्वारे संपूर्ण माहिती मिळणार आहे.

बेंबीत तूप टाकण्याचे फायदे

नाभीत तूप कसे लावायचे

 • एक चमचा तूप काढून गरम करा.
 • यानंतर तूप थोडा वेळ थंड होऊ द्या.
 • कोमट अथवा थंड झालेले तूप आपल्या पाठीवर झोपून हळूवारपणे नाभीवर घाला.
 • तुमच्या नाभीला काही मिनिटांसाठी मसाज करा आणि काही तास तसंच राहू द्या.
 • तूप लावल्यानंतर तुम्हाला काही वेळ तसेच पडून राहायचे आहे. म्हणून रात्री झोपतांना तूप लावणे अधिक उपयोगाचे ठरेल.
 • याशिवाय जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर देशी गायीचे तूप लावा.

बेंबीत तूप टाकण्याचे फायदे

 1. सांधे दुखी दूर करते
  गाईचे तूप नाभीत लावल्याने सांधेदुखी दूर होण्यास खूप फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे काही थेंब नाभीत टाकून मालीश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो तसेच सांधे सुजणे, बधीर होणे यापासून सुटका होते.

 2. सर्दी आणि फ्लू सारख्या समस्यांपासून आराम
  बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि खोकला इत्यादींचा लोकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत, या समस्येवर मात करण्यासाठी, नाभीमध्ये गाईचे तूप घालणे हा एक चांगला पर्याय आहे. रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे काही थेंब नाभीत टाकावेत, तसेच नाभीची हलक्या हातांनी मालिश करावी. असे केल्याने सामान्य सर्दीबरोबरच सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासूनही सुटका मिळते.

 3. बद्धकोष्ठतेची समस्या बरी होते
  बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही गायीचे तूप खूप उपयुक्त आहे. आपणास सांगू इच्छितो की रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे काही थेंब नाभीवर टाकल्यास पचनशक्ती तर सुधारतेच पण गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. म्हणून बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आपण गायीचे तूप वापरू शकतो.

 4. मासिक पाळीत उपयुक्त
  मासिक पाळीच्या काळात महिलांना खूप वेदना होतात आणि पोटात दुखणे यासारख्या समस्या होतात. अशा परिस्थितीत हा त्रास दूर करण्यासाठी गाईचे तूप खूप उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी महिला आपल्या नाभीत गायीचे तूप टाकू शकतात. असे केल्याने दुखण्यापासून आराम तर मिळतोच, शिवाय त्यांची पेटके येण्याची समस्याही दूर होते.

 5. त्वचे साठी उपयोगी
  हिवाळ्यात नाभी मध्ये तूप टाकल्याचा सर्वात महत्वाचा फायदे त्वचे साठी आहे. थंडीच्या दिवसात दररोज नाभी तूप टाकल्यास शरीराची त्वचा फाटत नाही आणि त्वचेवर तेज येते. याशिवाय ओठ फुटण्याची समस्या देखील दूर होते. म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या नाभीत तूप सोडायला हवे.

तर मंडळी या लेखाद्वारे आपण जाणून घेतले की बेंबीत तूप टाकण्याचे फायदे कोणते फायदे आहेत. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. आरोग्यविषयी ची अशीच माहिती प्राप्त करीत राहण्यासाठी आपण आमची वेबसाइट माझी काळजी ला भेट देत राहू शकतात. धन्यवाद.

हे पण वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा