नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित असेल कि पहिल्यांदा काम जीवनाचा आनंद घेणे हा अनुभव प्रत्येकासाठी खूप खास असतो. विशेषतः लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या जोडीदारासोबत काम क्री डा करत असाल तर तुम्हाला एकमेकांविषयी त्यांच्या भावनांविषयी माहीत असणे खूप गरजेचे असते, नाहीतर आपल्या जोडीदाराची इच्छा नसताना सुद्धा काम क्री डा केल्यास कदाचित त्या जोडीदाराची निराशा होऊ शकते. या लेखात आम्ही आपणास महिलांना कामतृप्ती केव्हा होते आणि महिलांना पूर्ण संतुष्टी केव्हा मिळते याविषयी ची माहीती देत आहोत.
काम क्रीडा करताना महिलांच्या तुलनेत पुरुष खूप लवकर उत्ते जित होतात. पण महिलांना उत्ते जित होण्यास थोडासा वेळ लागतो. अशा वेळी प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिचा आदर ठेवून तिच्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे तिच्याशी काम क्रीडा करावी. अशावेळी पुरुषाने घाई न करता योग्य त्या पद्धतीने महिलांना उत्ते जित केल्यास त्यांनाही काम क्री डेचा आनंद घेता येतो.
अशा वेळी कामी येते ते म्हणजे फो रप्ले करणे… से क्शुअल लाईफ बाबत फो रप्ले, आ फ्टर प्ले, ऑ र्ग जमअसे अनेक शब्द ऐकण्यात येत असतात. अनेक अभ्यास सांगतात की, महिलांच्या लैं गि कसुखाशी फो रप्ले चा सं बंध आहे. श रीर सुखा संदर्भात आपल्या स माजात अनेक गैरसमज असल्याने या शब्दांविषयी, त्याचे अर्थ आणि कृती संदर्भातले समज-गैरसमज याविषयी शास्त्रीय माहितीचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवतो.
फो रप्ले म्हणजे काय? फो रप्ले करणे म्हणजे आपल्या जोडीदाराना काही पद्धतींनी उत्तेजित करुन तिला काम क्रीडेसाठी उत्ते जित करणे आहे. काम क्रीडा किंवा तत्पूर्वीची शारी रिक जवळीक यासाठी दोन्ही जोडीदारांची संमती आहे का हे सर्वात महत्त्वाचे असते, एकाची इच्छा दुसऱ्याची बळ जबरी असं होता कामा नये. दोघांनाही तेव्हढीच ओढ वाटते का याचा विचार करायला हवा.
वाचा> Female पार्टनर ला पूर्ण संतुष्ट करण्यासाठी करा हे 5 उपाय
त्या सोबतच लैं गि कज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैं गि कसुखास पूरक ठरतात. फो रप्लेही काम क्रीडेची सुरुवात असते. जसं की कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप करणे खूप महत्त्वाचे असते. तसे काम क्री डा यासंदर्भातही फो रप्ले हा त्याआधी वॉर्मअप आहे. यासाठी चुं ब नकरणे, आलिं गनकरणे, त्या भागावर हात फिरवणे असे अनेक भाग येतात.
तसेच लैं गि ककृती बाबतची आपल्या स माजात अनेकांची समज खूपच यांत्रिक आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की काम क्रीडा म्हणजेपे निट्रे श न. याउलट नात्यात शारी रिक ओढ, श रीर सुखासाठी दोघांची तयारी, जवळीक अर्थात फोर प्लेजोडल्याने तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे सं बंध अधिक दृढ होऊन, हा र्मो न्सट्रि गर होऊन जवळ येण्यास मदत होऊ शकते.