गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi
Pregnancy Symptoms in Marathi : आई बनणे ही स्त्री च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची गोष्ट असते.एका महिलेला जसेही गर्भवती असल्याची सूचना मिळते तिच्या त्या आनंदाला सीमा नसते. परंतु गर्भधारणा ही आपल्यासोबत अनेक समस्या आणि शारीरिक बदल घेऊन येते. मासिक पाळी न येणे निश्चितच गरोदर असल्याचे संकेत आहे परंतु याशिवाय देखील गर्भधारणा झाली हे ओळखण्यासाठी अनेक वेगवेगळी …
गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi Read More »