प्रेगा न्यूज ची माहिती व वापर कसा करायचा | how to use prega news in marathi

how to use prega news in marathi : प्रेगा न्यूज प्रेग्नंन्सी टेस्ट किट चा उपयोग घरच्या घरी pregnancy test करण्यासाठी केला जातो. प्रेगा न्यूज किट ही pregnancy testing साठी खूप सोपी पद्धत आहे. परंतु जर आपण पहिल्यांदा गरोदर असाल आणि प्रेगा न्यूज कसे वापरावे याबद्दल आपल्याला माहिती नसेल तर आजचा हा लेख आपल्यासाठी फार उपयोगी ठरेल. आज आपण प्रेगा न्यूज प्रेग्नंन्सी टेस्ट किट चा वापर कसा करावा आणि प्रेगा न्यूज ची माहिती प्राप्त करणार आहोत तर चला सुरू करूया…

how to use prega news in marathi
prega news how to use in marathi

प्रेगा न्यूज ची माहिती | प्रेगा न्यूज़ (प्रेग्नेंसी टेस्ट किट) काय आहे?

प्रेगा न्यूज़ हे Mankind farma चे एक प्रॉडक्ट आहे. ज्याचा उपयोग गरोदरपणाची घरच्या घरी तपासणी व खात्री करण्यासाठी केला जातो. याच्या उपयोगाने महिला घरच्या घरी गरोदरपणाची तपासणी करू शकतात. याच्या मदतीने pregnancy test करणे खूप सोपे आणि काही सेकंदात शक्य झाले आहे.

प्रेगा न्यूज हा नावाजलेला ब्रांड आहे. परंतु तुम्ही आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही मेडिकल वर जाऊन कोणत्याही कंपनीचे प्रेग्नेंसी टेस्टिंग किट खरेदी करू शकतात आणि त्यांच्याद्वारे टेस्ट करू शकतात. तर चला आता आपण जाणून घेऊया की प्रेग्नेंसी टेस्टिंग किट कश्या पद्धतीने वापरावे.

प्रेगा न्यूज प्रेग्नंन्सी टेस्ट किट चा वापर कसा करावा? | how to use prega news in marathi

how to use prega news in marathi कोणतेही प्रेग्नंन्सी टेस्ट किट असो त्याचं वापर करण्याची संपूर्ण पद्धतीची माहिती त्याच्या पॅकेट वर देण्यात आलेली असते. पुढे आपणास प्रेगा न्यूज कसे वापरावे याची माहिती देत आहोत-

 • सर्वात आधी एका स्वच्छ पात्रात सकाळचे पाहिले मुत्र चा नमुना घ्यावा.
 • यानंतर किट सोबत मिळालेल्या ड्रॉपर मध्ये मुत्राचे काही थेंब भरावे.
 • आता प्रेगा न्यूज च्या टेस्ट कार्ड ला एका हाताने धरावे आणि यानंतर ड्रॉपर मध्ये भरलेल्या लघवीचे 3-5 थेंब कार्ड च्या पॉइंट मध्ये टाकावे. परंतु याची काळजी घ्यावी की पॉइंट च्या बाहेर रीडिंग स्ट्रिप वर थेंब पडू नयेत.
 • हे सर्व झाल्यावर पूर्णपणे रिझल्ट येण्यासाठी 5 ते 10 मिनिटे वाट पाहावी.

प्रेगा न्यूज रिझल्ट कसा पहावा | prega news result in marathi

प्रेगा न्यूज प्रेग्नंन्सी टेस्ट किट मध्ये वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळे रिझल्ट पाहायला मिळतात. हे रिझल्ट पुढील प्रमाणे आहेत-

प्रेगा न्यूज ची माहिती
prega news result in marathi
prega news result in marathi
 • जर रीडिंग स्ट्रिप मध्ये 1 गुलाबी रंगाची रेषा दिसत असेल तर याचा अर्थ महिला गर्भवती नाही आहे.
 • जर स्ट्रिप वर 2 गुलाबी रेषा दिसत असतील तर याचा अर्थ महिला गर्भवती आहे. यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • टेस्ट केल्यानंतरही जर रीडिंग स्ट्रिप काहीही दाखवत नसेल तर तुम्ही आणलेले टेस्टिंग किट faulty आहे असे समजावे व नवीन किट आणून टेस्ट करावे.
 • जर वेगवेगळ्या रंगाच्या रेषा किंवा एक गडद आणि दुसरी फिकट रेषा दिसत असेल तर तुमचे परीक्षण व्यवस्थित झालेले नाही आहे. याचा अर्थ असाही असतो की तुमच्या लघवीत एचसिजी हार्मोन ची कमतरता आहे. असे झाल्यास काही दिवसानंतर पुन्हा एकदा टेस्ट करावा.

गरोदरपणाच्या तपासणीत प्रेगा न्यूज 99% बरोबर असते. परंतु तरही कधीकधी आपणास चुकीचे परिणाम देखील पाहण्यास मिळू शकतात. जर टेस्ट केल्यावरही आपणास शंका राहत असेल तर एकदा आपल्या डॉक्टरांशी नक्की संपर्क करावा.

प्रेगा न्यूजचा वापर करीत असताना लक्षात ठेवण्याचा गोष्टी

 • जर प्रेगा न्यूज वापरानंतर परिणाम सकारात्मक आले असतील तर महिला गर्भवती आहे असे समजावे आणि घरी टेस्ट झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा टेस्ट करावा.
 • जर प्रेगा न्यूज च्या वापरानंतर परिणाम नकारात्मक असतील म्हणजेच जर महिला गरोदर नसेल परंतु तरीही महीलेले गरोदर असल्याचे वाटत असेल तर अश्या परिस्थितीत देखील डॉक्टरांकडे जाऊन चेक अप करावे.
 • बऱ्याचदा महिला घेत असलेले औषध आणि हार्मोन्स मुळे गर्भावस्था किट परिणाम बाधित होतात. म्हणून महिलेला सावधानी बाळगायला हवी.
 • पाळी चुकल्याच्या एक आठवड्यानंतर सकाळच्या पहिल्या लघवीने टेस्ट केल्यास परिणाम जास्त बरोबर दिसतो.

प्रेगा न्यूज टेस्ट किट ची किंमत

प्रेगा न्यूज हे त्याच्या उपयोगाच्या मानाने फार कमी किमतीत मिळणारे प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे. तुम्हाला हे किट कोणत्याही मेडिकल वर सहज मिळून जाईल. याला खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही आवश्यकता नाही आहे.

सध्या स्थितीला प्रेगा न्यूज च्या एका किट ची किंमत 50 ओपन आहे. याशिवाय हे कीट 2 आणि 4 च्या पॅक मध्येही मिळते. दोन किट असलेल्या पॅक ची किंमत 100 रुपये आणि चार किट असलेल्या पॅक ची किंमत 200 आहे. आपण ऑनलाईन ही याची खरेदी करू शकतात. ऑनलाइन किट खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

सारांश
आजच्या या लेखात आपण how to use prega news in marathi बद्दल माहिती मिळवली. आशा आहे की प्रेगा न्यूज ची माहिती आपणास उपयोगी ठरली असेल आणि या माहितीच्या आधारे आपण गरोदरपणाची खात्री करून घेणार. धन्यवाद…

अधिक वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *