वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | weight loss tips in marathi

Hello everyone welcome back to today’s post this article contains some weight loss tips in marathi and vajan kami karne & charbi kami karne upay. i hopr you will like this how to lose weight marathi tips.

weight loss tips in marathi : वाढते वजन फक्त तुमची पर्सनॅलिटी खराब नाही करीत तर यामुळे अनेक रोग देखील होऊ शकतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे, पोटावर चरबी जमा होणे, पचन व्यवस्थित न होणे, लैंगिक समस्या व यासोबतच मानसिक तणाव इत्यादी वजन वाढण्याचे दुष्परिणाम आहेत. आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता संपूर्ण शरीराचे वजन कमी करण्याचे उपाय व weight loss tips in marathi घेऊन आलो आहोत. हे घरगुती उपाय करून आपण आपले वजन काही हद्दीपर्यंत नियंत्रणात आणू शकतात.

weight loss tips in marathi - वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्याचे उपाय – weight loss tips in marathi

 1. लिंबू, मध आणि कोमट पाण्याचा उपाय
  वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू रस, एक चमचा मध व एक चिमूट काळी मिरी टाकून पाण्याचे सेवन करावे. लिंबू, मध आणि काळी मिरी असलेल्या या पाण्यात weight loss करणारे अनेक घटक असतात जे शरीरातील विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करतात.

 2. ओवांचे पाणी
  ओवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. ओवांचे पाणी सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते व या सोबतच पचन क्रिया देखील सुधारते. यासाठी काही ओवा रात्रभर एक वाटी पाण्यात भिजून ठेवाव्यात व सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.

 3. ग्रीन टी
  नियमितपणे दिनचर्येत ग्रीन टी चे सेवन केल्याने शरीराला अनेक लाभ होतात. त्यापैकीच एक आहे वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे अनेक लाभ आहेत. ग्रीन टी मध्ये असलेले EGCG हे antioxidant लठ्ठपणामुळे होणाऱ्या अनेक रोगांपासून संरक्षण करते. याशिवाय यामध्ये caffeine आणि catechin असते जे शरीरातील energy वाढवते.

 4. संतुलित आहार
  बारीक आणि सडपातळ होण्यासाठी अनेकदा लोक कमी खाणे सुरू करतात. परंतु आपण संतुलित आहार आणि योग्य प्रोटिन्स चे सेवन करून देखील बारीक होऊ शकतात. आपल्या भोजनात प्रोटीन, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा. एकाच वेळी जास्त खाऊ नये दिवसभरातून थोडे थोडे अन्न खावे. आपण diet specialist कडून weight loss चा डायट प्लान बनवू शकतात. वजन कमी करण्यासाठी कधी ही खाणे बंद करू नका. नेहमी संतुलित आहार घ्या.

 5. हळूहळू चावून खावे
  आपण अनेकदा ऐकले असेल की अन्न हे हळुवार चावून खावे व एक घास कमीत कमी 32 वेळेस तरी चावावा. हळुवार चावून भोजन न केल्याने अनेकदा पोटासंबंधी विकार जडतात आणि पचन व्यवस्थित न झाल्याने वजन देखील वाढते.

 6. स्वतः ला hydrated ठेवावे
  “पाणी हेच जीवन आहे.” वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी तुमचे शरीर हायड्रेटेड तर ठेवतेच परंतु जेवणाच्या काही वेळ आधी एक ग्लास पाणी पिल्याने भूक देखील कमी लागते व यामुळे वजन देखील कमी करण्यास सहाय्य मिळते.

 7. जंक फूड आणि फास्ट फूड दूर ठेवा
  वाढत्या वजनाचे प्रमुख कारण आहे समोसा, कचोरी, पिझ्झा, बर्गर इत्यादींसारखे fast food. अनेक लठ्ठ लोकांना हे फूड खाण्याची सवय असते. जंक फूड काही वेळ स्वाद तर देते परंतु यामुळे जलद गतीने वजन वाढू लागते. म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे या खाद्य पदार्थांपासून दूर राहावे.

 8. पुरेशी झोप
  अनेकदा पुरेशी झोप न घेणे लठ्ठपणा आणि अनेक रोगांचे कारण असू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्यावी. कमीत कमी 7-8 तासांची झोप तुम्हाला पुरेसा आराम आणि मेंदूला शांती देते. शांत झोपेसाठी उपाय आपण येथे वाचू शकतात.

 9. व्यायाम
  वाढलेले वजन नियंत्रणात आणून आरोग्य निरोगी ठेवण्याकरीता व्यायाम करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम व योग केल्याने शरीराची अनावश्यक चरबी जळून शरीरात नव उर्जेचा संचार होईल. म्हणून दररोज व्यायाम करण्याची सवय लावावी. वजन कमी करण्यासाठी व्यायाम <<वाचा येथे.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

 1. दालचिनी
  दालचिनी फक्त भोजनातील स्वाद आणि सुगंध न वाढवता वजन कमी करण्याकरिता देखील महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध आहे. दालचिनीचे सेवन पचन सुधारते, वजन नियंत्रणात आणून प्रतिरोधक क्षमता आणि metabolism मध्ये सुधार करते. आपण दररोज ग्रीन टी आणि चहा मध्ये दालचिनी चा समावेश करु शकतात.

 2. मालाबार
  आजकाल मालाबार चिंच हे वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जात आहे. हे चिंच पोटावरील अत्याधिक चरबी जाळून कमी करते. या मध्ये hydroxyacetic एसिड असते जे metabolism वाढवते आणि शरीराचे वजन कमी करते. दररोज केले जाणारे मालाबार चिंच चे सेवन 30 दिवसातच तुमचे वजन कमी करेल.

 3. गुग्गुळ
  गुग्गुळ हा एक माध्यम उंचीचा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षात वजन कमी करण्याची चमत्कारी ताकत असते. 1 ते 2 ग्राम गुग्गुळ पाण्यासोबत दररोज सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या कायमची दूर होते.

तर मंडळी या लेखाद्वारे आपण वजन कमी करण्याचे उपाय जाणून घेतले. या weight loss tips in marathi आपण फॉलो करून vajan kami karu शकतात. आपले काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून विचारा.

Thanks for reading weight loss tips in marathi. make sure you properly implement all the steps and if you have any problem while doing above weight loss home remedies then concerned your doctor first.

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *