सुहाग्रा 100 गोळी फायदे, डोस आणि कार्य | suhagra 100 tablet use in marathi

suhagra 100 tablet use in marathi : वर्तमान काळात चुकीचे खानपान व जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये अनेक यौन समस्या निर्माण होत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी मेडिकल कंपनीद्वारे अनेक नवनवीन औषधे बाजारात आणली जात आहेत. आजच्या या लेखात आपण अश्याच एका औषधी बद्दल जाणून घेणार आहोत. या लोक्रपिय औषधी वजा टॅबलेट चे नाव आहे – suhagra 100 tablet.

या लेखात सुहाग्रा 100 टॅबलेट चे उपयोग व या औषधीचा वापर (suhagra 100 tablet use in marathi) आणि फायदे कोणकोणते आहेत याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

suhagra 100 tablet use in marathi

सुहाग्रा 100 टॅबलेट काय आहे

suhagra 100 tablet सिप्ला लिमिटेड द्वारे तयार करण्यात आली आहे. या टॅब्लेटमध्ये सिल्डेनाफिल चे सक्रिय तत्व असतात. ही टॅबलेट एरेक्टील डिसफंक्शन च्या समस्येत उपयोगात आणली जाते.

या औषधाचा मुख्य उपयोग पुरुष लिंगात रक्ताचा प्रवाह वाढवून पुरुषाला अधिक काळापर्यंत लैंगिक गतिविधि करण्यासाठी केला जातो. आपणास सांगू इच्छितो की ही औषध व्यक्तीला कोणत्याही लैंगिक संक्रमण आणि रोगांपासून वाचवत नाही.

suhagra 100 tablet फक्त पुरुषांसाठी बनवण्यात आली आहे महिला वर्गाने या औषधीचे सेवन करू नये. याशिवाय ही टॅबलेट घेण्याआधी डॉक्टरांची सल्ला घ्यावी.

हे देखील वाचा >> व्हायग्रा गोळी कशी घ्यावी

सुहाग्रा 100 टॅबलेट कशी कार्य करते

सुहाग्रा 100 टॅबलेट मध्ये sidenafil citrate चे घटक असतात जे पुरुषांच्या लिंगात रक्ताचा प्रवाह वाढवतात ज्यामुळे यौन उत्तेजना वाढते. ही औषध सामान्य पेक्षा अधिक काळापर्यंत पुरुषांमध्ये यौन उत्तेजना ठेवते. ज्यामुळे व्यक्ती अधिक वेळ संभोग करू शकतो.

suhagra 100 tablet use in marathi

sidenafil चे सक्रिय घटक असलेली Suhagra 100 tablet इरेक्टाइल डिसफंक्शन च्या उपचारासाठी उपयोगी आहे. परंतु या औषधी ला डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच उपयोगात आणली पाहिजे.

suhagra 100 tablet use in marathi
सामान्यतः डॉक्टरांनुसार सुहाग्रा चे सेवन संभोगाच्या काही तास आधी (कमीत कमी 1 तास) करायला हवे. हे औषध जेवणाच्या 2 तासांनंतर अथवा जेवणाच्या अर्धा तास आधी घेतल्यास चांगले होईल. यौन उत्तेजना झाल्यावरच ही औषध घ्यायला हवी.

Suhagra 100mg टॅबलेटचा डोस दिवसातून एकदा घेतला जाऊ शकतो. परंतु व्यक्तीचा आरोग्य इतिहास नुसार प्रत्येकाचा डोस वेगवेगळा असू शकतो म्हणून औषध घेण्याआधी डॉक्टरांची सल्ला नक्की घ्यावी.

Suhagra 100 साईड इफेक्ट्स मराठी

इतर टेबलेट्स प्रमाणेच suhagra 100 tablet चे देखील काही दुष्परिणाम / साईड इफेक्ट आहेत. जर आपणास पुढील साईड इफेक्ट दिसत असतील तर तात्काळ औषध घेणे थांबवावे व डॉक्टरांची सल्ला घ्यावी.

  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • डोळ्यांची समस्या व अंधुक दिसणे
  • रक्तदाब कमी होणे
  • लूज मोशन
  • पीडादायक इरेक्शन

हे पण वाचा > शतावरी कल्प चूर्ण चे फायदे मराठी

तर ही होती suhagra 100 tablet use in marathi व सुहाग्रा 100 गोळी फायदे, उपयोग, डोस आणि साइड इफेक्ट या बद्दलची माहिती. आशा आहे आपणास हा लेख उपयोगी ठरला असेल. या लेखाचा उद्देश आपल्यापर्यन्त योग्य माहिती पोहचवणे हाच आहे. परंतु कोणतीही औषध घेण्याआधी एकदा आपली डॉक्टरांची सल्ला नक्की घ्यावी ही विनंती आहे. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published.