पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग मराठी माहिती | Panfuti plant uses in marathi

Panfuti plant uses in marathi : पानफुटी एक सरळ, 1 ते 2 मी. लांब आणि सदाबहार औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात पानफुटी चा उपयोग किडनी आणि मूत्राशय संबंधी विकारांमध्ये केला जातो. याशिवाय पोटासंबंधी विकार, मूळव्याध, त्रिदोष आणि रक्तशुद्धी इत्यादी अनेक रोगांमध्येही पानफुटी उपयोगी आहे.

आजच्या या लेखात आपण पानफुटी वनस्पतीचे फायदे व उपयोग – panfuti plant uses in marathi आणि पानफुटी वनस्पती ची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर चला सुरू करुया…

पानफुटी वनस्पतीचे फायदे | Panfuti plant uses in marathi
पानफुटी वनस्पती फोटो

पानफुटी वनस्पती काय आहे

पानफूटी हे सहज आढळणारे एक लहान रोपटे आहे. आपल्यामधून अनेक लोकांनी याला आपल्या घराबाहेर व बागेत लावले देखील असेल. पानफुटी वनस्पतीला हिन्दी भाषेत ‘पत्थरचट्टा’ म्हटले जाते. इंग्रजी भाषेत या रोपट्याला Bryophyllum Pinnatum असे म्हटले जाते. bryophyllum in marathi म्हणजेच पानफूटी चे झाड होय. नावाप्रमाणेच हे रोपटे पानातून उगते. याचे कोणतेही बी नसून, पानफूटी चे रोप त्याच्या पानाला मातीत लावल्यावर उगते.

पानफूटी वनस्पती चे रोप आणि पाने आपणास सहज मिळून जातील व यानंतर आपण त्यांना आपल्या घरी कुंडीत लावू शकतात. फार कमी कालावधीत हे रोप वाढायला लागते व त्याला मोठ मोठाली पाने येऊ लागतात. पानफुटी वनस्पती उपयोग व फायदे अनेक आहेत त्याविषयीची माहिती पुढे देण्यात आली आहे.

पानफुटी चे उपयोग आणि फायदे | Panfuti plant uses & benefits in marathi

panfuti plant benefits in marathi : आयुर्वेदात पानफुटी च्या सेवनाचे विशेष नियम आहेत. जसे या झाडाचे फक्त दोन पाने तोडून, पाण्याने स्वच्छ करून सकाळी खाली पोट गरम पाण्यासोबत खावे. तुम्ही पानफुटी च्या पानांना कच्चे बारीक चावून खाऊ शकतात. याशिवाय पानांना तोडून त्यांची भाजी व पकोडे देखील बनवता येऊ शकतात. विविध रोगांवरील panphuti plant uses in marathi पुढील प्रमाणे आहेत-

किडनी स्टोन (पानफुटी मुतखडा)

पानफुटी वनस्पती चे सेवन मुतखडा बरा करण्यासाठी मोठीप्रमाणात केले जाते. पानफुटी मुतखडा बरा करणारी संजीवनी म्हणून ओळखली जाते. या विकारात पानफुटी या जडीबुटीचा उपयोग पुढील प्रमाणे केला जाऊ शकतो.

सामग्री :

 • 5 मिली. पानफुटी च्या पानांचा रस
 • 2 ग्राम मध

विधी :

 • पानफुटी च्या पानांचा रस तयार करा. हा रस कोणत्याही प्रकारच्या मुत्रविकारांना दूर करतो.
 • पुरुषांनी त्यांचा मूत्रविकार चांगला करण्यासाठी पानफुटी च्या रसात मध मिसळावा.
 • हा काढा दिवसातून दोन वेळा जरूर प्यावा.

शरीराच्या फोडांवर पानफुटी चे उपयोग

 • पानफुटी च्या पानांना हलके गरम करावे.
 • गरम केलेल्या पानांचा लेप बनवावा.
 • हा लेप फोडे, लाल झालेली त्वचा आणि सुजन वर लावा.
  पानफूटी चा लेप शरीरावरील फोड तसेच सुजन वर लावल्याने जखम लवकर भरून निघते.

रक्त नियंत्रणात ठेवण्यासाठी

Panfuti plant uses in marathi पानफुटी वनस्पतीच्या पानांचा अर्क मुळे हायपरटेन्शन (हाय बीपी) अर्थात उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यात मदत मिळते.

 • यासाठी पानफुटी च्या पानांना बारीक करून त्यांचा अर्क काढावा.
 • दिवसातून 5 ते 10 थेंब या अर्काचे सेवन करावे.
 • हा उपाय उच्च रक्तदाबात गुणकारी तर आहेच परंतु याशिवाय रक्‍तशुद्धीसाठी देखील याचे फार लाभ आहेत.

डोकेदुखी कमी करण्यासाठी

डोकेदुखी च्या समस्या असणारे panfuti plant uses in marathi पुढील प्रमाणे करू शकतात.

 • डोकेदुखी पासून पीडित असणाऱ्या लोकांना पानफुटी लाभकारी सिद्ध होते.
 • डोकेदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी पानफुटी च्या पानांना बारीक कुटून घ्यावे.
 • आता हा लेप माथ्यावर लावा.
 • पानफुटी वनस्पतीचा हा लेप रात्रभर कपाळी लावून झोपल्याने डोकेदुखी आराम मिळतो.

नपुंसकता

पानफुटी च्या पानांना बडिशोप सोबत मिसळून हे चूर्ण नियमित सेवन केल्याने नपुंसकता दूर होते.

वाजाईनल इन्फेक्शन मध्ये पानफुटी चे फायदे

वाजाईनल इन्फेक्शन अर्थात योनी मार्गातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी पानफुटी लाभदायक आहे. यासाठी पानफुटी च्या पानांचा काढा बनवून 40 ते 50 मिलीग्राम काढ्यामध्ये दोन ग्राम मध मिक्स करून याचे सेवन दिवसातून दोन वेळा करावे.

ब्लड कॅन्सर मध्ये पानफुटी चा उपयोग

ब्लड कॅन्सर अर्थात ल्यकेमिया असणाऱ्या साठी पानफुटी चा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी पानफुटी च्या पानांचा अर्क तयार करून दिवसातून 2 ते 3 वेळा याचे सेवन करावे.

डोळ्यांसाठी पानफुटी चे फायदे

डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे ,डोळे दुखणे इत्यादी समस्यांसाठी, पानफुटी च्या पानांचा रस काढून डोळ्याच्या चारही बाजूंना लावावा. असे केल्याने डोळ्याचे दुखणे लवकर चांगले होते. व आशा पद्धतीने आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतात.

पानफुटी चे नुकसान आणि सावधगिरी

जेव्हाही आपण पानफुटीचे उपयोग कराल तेव्हा न धुता अथवा पानांना स्वच्छ न करता वापर टाळावा. पानफुटी वनस्पतीचे सेवन केल्यानंतर च्या एक तासापर्यंत काहीही खाऊ अथवा पिऊ नये. गरजेपेक्षा जास्त याचे सेवन करू नये.

पानफूटी चा जीवनरस>> येथे खरेदी करा

तर मित्रहो हे होते panfuti plant uses in marathi. आम्ही आशा करतो की आपणास आयुर्वेदिक वनस्पती पानफूटी चे हे उपयोग आणि पानफुटी वनस्पतीचे फायदे आवडले असतील व आपण हे उपाय नक्की करणार. जर आपल्या कडे पानफूटी चे झाड नसेल तर आपण झाडांच्या नरसरी मधून त्याला खरेदी करू शकतात. याशिवाय जर तुम्हास तयार पानफूटी चा रस हवा असेल तर वर दिलेल्या लिंक ला ओपेन करा. Panfuti plant uses in marathi वाचल्याबद्दल धन्यवाद…

READ MORE :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *