छाती कशी वाढवावी ? छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | how to increase breast size in marathi

छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय आणि छाती कशी वाढवावी : प्रत्येक महिलेला वाटते की तिचे शरीर सुंदर दिसावे. आणि स्त्रीच्या सुंदर शरीरासाठी सुंदर ब्रेस्ट अर्थात सुंदर स्तन असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत स्तनांचा आकार पाहिजेल तसा वाढत नाही. छाती कशी वाढवावी या समस्येमुळे अनेक महिला चिंताग्रस्त असतात. छाती वाढवण्यासाठी काही स्त्रिया औषधी देखील घेऊ लागतात. या औषधांचे दुष्परिणाम फार भयंकर असू शकतात. म्हणून ‘माझी काळजी’ च्या आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे आयुर्वेदिक उपाय स्तन वाढवण्यासाठी आणि त्यांचा आकार सुडौल व सुंदर करण्याकरिता फार प्रभावी आहेत. तर चला सुरू करूया…

छाती कशी वाढवावी
breast size increase tips in marathi

छाती कशी वाढवावी | How to increase breast size in Marathi

  • मेथी
    मेथी अत्यंत उपयोगी आयुर्वेदिक औषध आहे जे महिलांचे स्तन वाढविण्यासाठी उपयोगात आणले जाते. मेथी मध्ये असलेले शक्तिशाली गुणधर्म एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरोन ला उत्तेजना देतात ज्यामुळे छाती वाढवण्यासाठी मदत मिळते. ज्या महिलांना स्तन वाढवायचे असेल त्यांनी मेथी चे तेल अथवा मेथी पावडर ला पाण्यात टाकून पेस्ट बनवावे. व दररोज या तेलाने स्तनांची मालिश करावी. हे पेस्ट जवळपास पंधरा मिनिटं पर्यंत लावलेले राहू द्यावे. हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकतात. या उपायाने छाती वाढवण्यात मदत मिळते.
  • केळे
    छाती कशी वाढवावी हा प्रश्न तुम्हाला कायम सतावत असेल तर केळे तुमच्यासाठी उपयुक्त पदार्थ आहेत. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. याला एक नैसर्गिक स्नायू रिलॅक्सेंट म्हणूनही ओळखले जाते. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी महिलांनी दिवसातून 2-3 केळी सेवन करायला हवे.
  • मालिश | stan vadhavnyache upay marathi
    स्तन मोठे आणि सुंदर करण्यासाठी मालिश फार महत्त्वाचे साधन आहे. दररोज आंघोळीआधी काही वेळ हलक्या हातांनी स्तनांची मसाज करावी. मसाज केल्याने स्नायूंमध्ये रक्ताचे संचारण वाढते. ज्यामुळे स्तनांचा आकार वाढविण्यात मदत मिळते. याशिवाय तुम्ही मालिश करण्यासाठी वेगवेगळे तेल वापरू शकतात.
  • बडिशोप
    छाती वाढविण्यासाठी बडीशोप चे सेवन उपयोगी ठरू शकते. यासाठी एका तव्यात एक कप पाणी टाकावे, या पाण्यात एक चमचा बडीशोप टाकून उकळावे. पाच ते दहा मिनिटानंतर जेव्हा पाणी उकळून जाईल तेव्हा त्याला कप मध्ये टाकून त्यात थोडे मध टाकावे. व या पाण्याचे सेवन करावे. छाती वाढवण्यासाठी चा हा घरगुती उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी दोन वेळा करावा.
  • गाईचे दूध
    बऱ्याचदा शरीराला योग्य प्रमाणात न मिळालेल्या पोषक तत्त्वांमुळे छातीचा आकार लहान राहून जातो. म्हणून तुम्हाला आपल्या जेवणाच्या सवयीत बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डायटमध्ये दररोज गायीचे दुध सामील करू शकतात. दररोज एक ग्लास गायचे दुध पिल्याने शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सारखी हार्मोन्स वाढतात आणि व्हिटॅमिन-डी देखील शरीराला मिळते. छातीचा आकार वाढवण्यासाठी गाईचे दूध उपयोगी ठरू शकते.

संभोगातील शरीर सुख कसे घ्यावे <<वाचा येथे

छाती वाढविण्यासाठी व्यायाम व योगासन | chati vadhavnyache upay marathi

वॉल पुश अप्स

छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय
  • हा व्यायाम करण्यासाठी भिंती समोर उभे राहावे.
  • यानंतर आपले दोन्ही हात चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीवर ठेवावे.
  • आता भिंतीला लोटण्याचा प्रयत्न करा.
  • व सामान्य पुश अप्स प्रमाणे भिंतीवर पुश अप्स करावे.
  • हा अत्यंत सोपा व्यायाम आहे व यासाठी तुम्हाला जिम जाण्याची देखील आवश्यकता नाही.

गोमुखासन

how to increase breast size tips in marathi
  • सर्वात आधी जमिनीवर चादर टाकून बसावे.
  • यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय एकमेकांवर ठेवावे.
  • यानंतर एक हात मागे वरच्या बाजूने आणि दुसरा हात खालून एकमेकांना जोडावेत.
  • चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण हे आसन करू शकतात.
  • यानंतर दोन्ही हात व पाय पालटून करावे.

लिंग मोठे करण्याचे उपाय <<वाचा येथे

ह्या लेखात आपण छाती कशी वाढवावी या बद्दलची मराठी माहिती प्राप्त केली. आशा आहे की छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय (how to increase breast size tips in marathi) आपणास उपयोगी ठरले असतील. लैगिक विषयांवरील अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट च्या लैगिक माहिती ह्या सेक्शन ला भेट देऊ शकतात.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

1 thought on “छाती कशी वाढवावी ? छाती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | how to increase breast size in marathi”

  1. Bhalchandra suryawanshi

    मला माझ्या लिंगाची लांबी व जाडी वाढविण्यासाठी औषधी पाहिजे मिळेल का?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *