नवरीचा मेकअप सामान दाखवा मेकअप किट मराठी | dulhan makeup list in marathi | navricha makeup

dulhan makeup list in marathi : लग्न ही आयुष्यातील अत्यंत आनंदाची आणि दोन जीवांना जोडणारी घटना असते. लग्न करणाऱ्या प्रत्येक नवरीची इच्छा असते की ती खूप सुंदर दिसावी. म्हणून लग्नाच्या आधी तासनतास हजार रुपये खर्च करून ब्युटी पार्लर मध्ये मेकअप केला जातो. परंतु आपण घरच्या घरी नवरीचा मेकअप सामान आणून नवरीला सजवू शकता.

आजच्या या लेखात dulhan makeup list in Marathi अर्थात नवरीचा मेकअप सामान दाखवला आहे . आपण पुढील मेकअप सामान यादी मधुन आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकतात आणि नवरीला सजवू शकतात.

नवरीचा मेकअप सामान

मेकअप सामान विकत घेण्याआधी

बाजारात जाऊन कोणतेही मेकअप सामान खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. टीव्ही मध्ये जाहिरात पाहून अथवा दुकानदाराकडून एखाद्या वस्तूची प्रशंसा ऐकून कोणतीही वस्तू खरेदी करू नये. कारण टीव्हीत दाखवली गेलेली प्रत्येक क्रीम तुमच्या चेहऱ्याला सूट करेलच असे नाही. कारण बऱ्याचदा केमिकलयुक्त क्रीम सूट न झाल्याने चेहऱ्यावर ऍलर्जी व इतर समस्या होऊ शकतात.

कोणताही प्रोडक्ट खरेदी करण्याआधी त्याची क्वालिटी पहावी. निर्मिती (manufacture) व समाप्ती (expiry) मुदत तपासूनच प्रॉडक्ट ची खरेदी करावी. नुकताच निर्मीत झालेलाच मेकअप सामान खरेदी करावा. आपल्या चेहऱ्याच्या टोन नुसार योग्य क्रीम घ्यावी. चला आता पाहूया नवरीचा मेकअप साठी लागणाऱ्या कॉस्मेटिक सामान ची लिस्ट.

नोट : पुढे देण्यात आलेला सर्व नवरीचा मेकअप समान आपण पुढील लिंक वरून खरेदी करू शकतात. खरेदीसाठी येथे क्लिक करा…

नवरीचा मेकअप सामान (navricha makeup/ dulhan makeup list in Marathi)

प्रायमर (primer)
जर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरील मेकअप दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल तर मेकअप सामान चा लिस्टमध्ये प्रायमर सर्वात पहिले असायला हवे. एक चांगल्या क्वालिटीचे प्रायमर तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहोचू देत नाही आणि मेकअप देखील दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवते.

फाउंडेशन (कॅन्सिलर )
प्रत्येक नवरीची इच्छा असते की तिच्या चेहऱ्यावर कोणतेही अनावश्यक निशाण असायला नको. चेहऱ्यावर असलेले डाग आणि मुरूम लपवण्यासाठी फाउंडेशन खूप महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे. याच्या मदतीने चेहऱ्यावर उगणारे अनावश्यक केस देखील झाकता येतात. फाउंडेशन खरेदी करताना आपल्या चेहऱ्याच्या स्किन टोन नुसार खरेदी करावे. नाहीतर तुमच्या चेहऱ्याच्या रंग वेगळा दिसू लागेल. फाउंडेशन नवरीचा मेकअप सामान (dulhan makeup list in marathi) मध्ये एक महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे.

हायलायटर
सुंदर दिसण्यासाठी नवरी सुंदर, महागडे आणि चमकदार कपडे परिधान करते. ह्या कपड्यांची चमक चेहऱ्याशी मॅच करायला हवी म्हणून चेहऱ्यावर हायलाईटर चा उपयोग करणे आवश्यक असते. हायलायटर च्या मदतीने तुम्ही चेहऱ्याची चमक वाढवू शकतात. हायलायटर जास्त करून डोळ्यांवर, गालांवर आणि ओठांच्या जवळ लावले जाते. चेहऱ्यावर चमक निर्माण करण्यासाठी हायलायटर चा वापर करणे आवश्यक आहे.

dulhan makeup list in marathi
नवरीचा मेकअप सामान

कॉम्पॅक्ट
चेहऱ्यावरील संपूर्ण रंग एकसारखा दाखवण्यासाठी कॉम्पॅक्ट चा वापर केला जातो. कॉम्पॅक्ट मेकअप चा एक आवश्यक भाग आहे. लग्नानंतर कोणतीही पार्टी व फंक्शन मध्ये देखील कॉम्पॅक्ट लावून जाता येऊ शकते. कॉम्पॅक्ट चेहऱ्याचा रंग देखील गोरा दाखवते. परंतु कोणतेही कॉम्पॅक्ट खरेदी करण्याआधी आपल्या चेहऱ्याच्या रंगानुसारच खरेदी करावे.

लिपस्टिक
लिपस्टिक शिवाय चेहऱ्याचा मेकअप अपुर्णच राहतो. म्हणून मेकअप किट मध्ये एक उत्तम दर्जाचे लिपस्टिक असणे आवश्यक आहे. तुम्हाला जो रंग आवडत असेल किंवा जो रंग तुमच्या चेहऱ्यावर सूट करत असेल त्या रंगाची लिपस्टिक खरेदी करावी. लग्नामध्ये लाल रंगाची लिपस्टिक स्त्रियांची पहिली पसंत असते. परंतु कोणतीही लिपस्टिक खरेदी करण्याआधी तिच्याबद्दल योग्य माहिती मिळवावी. कारण बऱ्याच लिपस्टिक ह्या ओठांसाठी हानिकारक देखील ठरू शकता.

काजळ आणि आय लाइनर
काजळ डोळ्यांना हायलाईट करते आणि सुंदर लूक देते. जर तुमच्याकडे डोळ्यांचा व्यवस्थित मेकअप करायला वेळ नसेल तर तुम्ही काजळचा वापर करू शकतात. याशिवाय आय लाइनर तुमच्या पापण्यांना सुंदर बनवण्याचे करू करेल. म्हणून आपल्या dulhan makeup list in marathi मध्ये याचा समावेश करायला विसरू नका.

dulhan makeup list in marathi
dulhan makeup list in marathi

मस्कारा
मस्कारा पापण्यांना हायलाईट करण्यासाठी वापरले जाते. मस्कारा लावल्याने पापण्या मोठ्या आणि सुंदर दिसू लागतात. म्हणून आपल्या डोळ्यांना सुंदर बनवण्यासाठी मेकअप किट मध्ये मस्कारा देखील समाविष्ट करावा.

नेल पॉलिश
नेल पॉलिश प्रत्येक स्त्रीची पसंत असते. आणि जेव्हा गोष्ट नवरीची येते तेव्हा लाल रंगाची नेलपॉलिश सर्वात चांगली मानली जाते. कारण लाल धनगर प्रेमाचा आणि सुहाग चा प्रतीक असतो. म्हणून हाता आणि पायांच्या नखांना लावण्यासाठी एक नेल पॉलिश मेकअप किट मध्ये समाविष्ट करावी.

तर मित्रांनो ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी नवरीचा मेकअप सामान dulhan makeup list in marathi बद्दलची माहिती समाविष्ट केली. आशा करतो की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. जर नवरीचा चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण उपाय शोधत असाल तर चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय आपण येथे वाचू शकतात. याशिवाय सौन्दर्य विषयावारील अधिक माहिती येथे वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *