हिवाळ्यात निरोगी आणि स्वस्थ राहायचे आहे तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात हे 5 पदार्थ सामील करायला हवेत…
पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त उर्जेची आवश्यकता असते, कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त शारीरिक श्रम घेत असतात. थंडीच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक बदल करतो. खरे तर पुरुषांनी थंडीच्या वातावरणात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही पदार्थांची यादी घेऊन आलेलो आहोत. ज्यांना प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात सामील करायला हवे …