ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान | Carom seeds or ajwain benefits in marathi

ओवा खाण्याचे फायदे – Ajwain in marathi : आज प्रत्येक घरात ओवा वापरल्या जातात. सामान्यपणे ओवा ह्या अन्न बनवतांना मसाला म्हणून वापरल्या जातात. परंतु आपणास जाणून आश्चर्य होईल की ओवा ह्या औषधीय गुणधर्मांचा भंडार आहेत. आयुर्वेदात विविध रोगांमध्ये ओवा खाण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत.

ह्या लेखात आपण ओवा काय आहेत (ajwain in marathi) आणि ओवा खाण्याचे फायदे व नुकसान पाहणार आहोत. तर चला सुरू करूया…

ओवा खाण्याचे फायदे | ajwain in marathi
ajwain in marathi

Ajwain in marathi (ओवा म्हणजे काय)

अजवाइन अर्थात ओवा हे एक बीज आहे ज्याला आपल्या देशात हजारो वर्षांपासून मसाल्याच्या स्वरूपात उपयोगात आणले जात आहे. ओवा ह्या भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात सापडून जातील. ओवांना हिंदी भाषेत अजवाइन तर इंग्रजीत कैरोम सीड्स (carom seeds) म्हटले जाते.

ओवांचा उपयोग फक्त मसाल्यात नव्हे तर विविध रोगांमध्ये आयुर्वेदिक औषधी म्हणून केला जातो. आपल्या देशात फार पूर्वीपासून विविध रोगांना नियंत्रित करण्यासाठी ओवा वापरल्या जातात.

ओवा खाण्याचे फायदे

ओवा अनेक प्रकारच्या रोगांवर गुणकारी आहेत विविध रोगांमधील ओवांचे फायदे आणि उपयोग आपण सविस्तरपणे जाणून घेऊ…

छाती मधील जळजळ कमी करण्यासाठी ओवांचा वापर

छातीत होणारी जळजळ म्हणजेच ऍसिडिटी होय. ऍसिडिटी मुळे व्यक्तीचा संपूर्ण दिवस बिघडून जातो. छातीत होणारी जळजळ कमी करण्याकरिता ओवांचा उपयोग पुढील प्रमाणे करता येऊ शकतो.

  1. एक चमचा ओवा तव्यावर शेकून बारीक चावून खाल्ल्यास ऍसिडिटी कमी होते.
  2. एक ग्राम ओवांसोबत एक बदाम बारीक चावून खाल्याने देखील ऍसिडिटी ची समस्या कमी होते.

पोटदुखी

पोटदुखी ही सर्वात सामान्य असणारी गोष्ट आहे. पोटदुखी च्या समस्येत ओवा, काळी मिरी आणि सैंधव मीठ (सेंदेलोन) मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. यानंतर हे मिश्रण सकाळ सायंकाळ गरम पाण्यासोबत घ्यावे. असे केल्याने पोट दुखण्यामध्ये आराम मिळतो.

सर्दी खोकला साठी

सर्दी खोकल्याच्या समस्येमध्ये ओव्यांचा उपयोग ajwain in marathi पुढीलप्रमाणे केल्यास खूप प्रभावी ठरतो.

  1. एक चमचा ओवा तव्यावर टाकून शेकून घ्यावे.
  2. या नंतर एका हात रुमाल मध्ये त्यांना बांधून नाकाजवळ सुंगल्या मुळे सर्दी कमी होते.
  3. हा उपाय दिवसातून पाच ते सहा वेळेस केल्यास सर्दी खोकला पूर्णपणे नाहीसा होतो.

खोकला जास्त असल्यास ओवा, जिरे, बडीशेप आणि अद्रक या सर्व पदार्थांना पाण्यात उकडून काढा बनवावा. यानंतर कोमट झाल्यावर हा काढा प्यावा. असे केल्याने खोकल्याच्या समस्येत आरम मिळतो.

पचनक्रिया सुधारते

ओवा पचनसंस्था सुधारण्यान्यासाठी खूप उपयोगी औषधी आहेत. यासाठी रात्रभर पाण्यात ओवा भिजून ठेवाव्यात आणि सकाळी खाली पोट हे पाणी प्यावे व भिजवलेल्या ओवा चावून चावून खाव्यात. असे केल्यास पचनक्रियेत सुधारणा होते.

उलटी आणि डायरिया मध्ये ओवाचे फायदे

ओवा ह्या उलटी आणि डायरिया साठी मदतगार ठरतात. जर उल्ट्यांची समस्या होत असेल तर एक चमचा ओवा चावून चावून खाव्या आणि वरून कोमट पाणी प्यावे. जर मळमळ होत असेल तरीही हा उपाय फायदेशीर ठरतो. ज्या लोकांना प्रवासात उलट्या होण्याची समस्या होत असेल त्यांनी प्रवासादरम्यान ओवा सोबत ठेवाव्यात.

डायरिया झालेल्या व्यक्तीला एक ग्लास पाण्यात तीन ग्रॅम ओवा ह्या 500 ग्राम मिठासोबत पिण्यास द्याव्यात. ह्या उपायाने डायरिया कमी होईल.

वजन कमी करण्यासाठी

ओवा खाण्याचे फायदे (Ajwain in marathi) वजन कमी करण्यासाठी देखी उपयोगी आहेत. यासाठी रात्री एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात भिजून सकाळी त्यात मध टाकून प्यावे. याशिवाय आणखी एक उपाय म्हणजे ओवा गरम पाण्यात उकडून घ्याव्यात यानंतर थोड कोमट झाल्यावर हे पाणी प्यावे. नियमित हे उपाय केल्याने वाढलेले वजन कमी करण्यात मदत मिळते.

मधुमेह (डायबिटीज)

मधुमेह च्या रोग्यांनी ३ ग्रॅम ओवा, १०मिली तिळ च्या तेल सोबत दिवसातून तीन वेळेस घेतल्यास मधुमेहामध्ये लाभकारी ठरते.

दारू सोडवण्यासाठी

दारू सोडवण्यासाठी सुद्धा ओवाचा वापर केला जातो. ज्या व्यक्तीला दारू सोडायची असेल त्याने हा उपाय करायला हवा. जेव्हाही दारू पिण्याची इच्छा होईल तेव्हा १०-१० ग्रॅम ओवा चावून चावून खाव्यात. असे केल्याने हळूहळू त्या व्यक्तीची दारू पिण्याची इच्छा कमी होईल व ओवा खाण्याचे फायदे त्याला यापद्धतीने प्राप्त होतील.

मुळव्याध साठी

मुळव्याध पीडित व्यक्तीने ओवा आणि सेंधव मीठ (सेंदेलोण) मिक्स करून चाटावे.

किडनी संबंधी समस्यांमध्ये ओवांचे फायदे

जर कोणाला किडनी स्टोन अथवा किडनी संबंधी इतर समस्या असतील तर 3 ग्राम ओव्याची पावडर गरम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ घेणे. असे केल्याने किडनी चे आरोग्य सुधारते.

गुडघेदुखी

गुडघे दुखी च्या समस्येत एका तव्यात काही ओवा गरम कराव्यात यानंतर कुटून ओवांची पावडर बनवावी व ही पावडर कपड्यात बांधून गुडघे शेकावेत. याशिवाय गुडघे दुखी साठी ओवा आणि अद्रक चा रस एकत्र करून पिल्याने देखील आराम मिळतो.

दाढ सूजल्यास

कोमट पाण्यात ओव्याचे तेल टाकून त्याने गुळण्या केल्याने दाढदुखी थांबते तसेच ओवा बारीक करून दाढेवर घासल्याने देखील आराम मिळतो.

ओवांमुळे होणारे नुकसान

कोणत्याही गोष्टीचा वापर ठराविक प्रमाणात करायला हवा. जर अती केले तर त्याचे दुष्परिणाम निर्माण होतात. ओवांचा अधिक वापर केल्यास पुढील नुकसान होऊ शकतात.

  • ओवा या ताज्या असतात तशाच खाव्यात जुन्या झालेल्या ओवा मध्ये पोषकतत्व कमी होतात
  • जास्त प्रमाणात ओवा खाल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
  • एका वेळी 10 ग्राम पेक्षा जास्त ओवा खाऊ नये. जास्त प्रमाणात ओवा खल्याने पोटात गॅस आणि जाळं होऊ शकते.

ओवांची किंमत काय आहे

आपल्या देशात ओवांची किंमत वेगवेगळ्या कंपणीनुसार वेगवेगळी आहे. परंतु तरीही सरासरी एक किलो ओवांची किंमत 300 ते 500 रुपये आहे. Exotica Natural कंपनीच्या एक किलो ओवा 320 रुपयात उपलब्ध आहेत. ऑनलाइन अमझोन वरुन खरेदी करण्याकरिता येथे क्लिक करा

ह्या लेखात आपण ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसानajwain in marathi बद्दल माहिती मिळवली. आम्ही आशा करतो की हा लेख वाचल्यानंतर ajwain meaning in marathi आपल्याला लक्षात आले असेल. व आपण आजच ओवा खाणे सुरू कराल. याशिवाय विविध घरगुती उपाय आणि औषधीची माहिती प्राप्त करीत राहण्यासाठी पुढील लिंक्स पहा.

आधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *