स्त्रीला गरम कसे करावे : मित्रांनो बऱ्याच विवाहित तसेच अविवाहित पुरुषांची तक्रार असते की ते आपल्या पार्टनर ला संभोगाचे संपूर्ण सुख देण्यात असमर्थ असतात. संभोगाचा संपूर्ण आनंद प्राप्त करून देण्यासाठी स्त्री ला गरम करणे आवश्यक असते. परंतु अर्धवट ज्ञान व स्त्री शरीराची माहिती नसल्याने स्त्री ला गरम कसे करावे आणि संभोगाचा आनंद कसा प्राप्त करावा याबद्दल लोकांना माहिती नसते.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी स्त्री ला गरम कसे करावे व स्त्री शरीराची काही अशी माहिती घेऊन आलो आहोत जी प्रत्येक पुरुषाला माहीत असणे आवश्यक आहे. तर चला सुरू करुया….
Table of Contents
स्त्री गरम होणे म्हणजे काय ?
मानले जाते की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये यौन उत्तेजना अधिक असते. जास्तकरून जेव्हा पुरुषाचा हात स्त्री च्या शरीराला लागतो तेव्हा ती गरम होते. वास्तविकतेत सेक्स करण्याआधी पुरुष आणि स्त्री दोन्ही गरम होणे आवश्यक आहे. जर स्त्री गरम होत नसेल तर ती तुम्हाला संभोग करण्यास नकार देईल आणि जर तुम्ही जबरदस्ती ने संभोग करीतच असाल तर तिला फार त्रास होईल. ज्यामुळे संभोगाचा आनंद तिला मिळणार नाही. संभोगातील चरम सुख काय आहे<<वाचा येथे.
एका स्त्री मध्ये काम उत्तेजनाचे संकेत योनी मधील ओलावा, शरीराच्या तापमानात वाढ, घाम येणे, कठीण व्यायाम केल्यावर जसा श्वासोश्वास निघतोय तसा श्वास घेणे ही आहेत. स्त्री शरीराची माहिती ज्या पुरुषाला असते तो ह्या सर्व संकेतांना व्यवस्थित जाणून असतो.
स्त्रीला गरम कसे करावे ?
आता आपण जाणून घेऊया की संभोग करण्याआधी तुम्ही स्त्री ला कश्या पद्धतीने गरम करू शकतात. कोणत्याही स्त्री ला गरम करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्त्री शरीराची माहिती असणे आवश्यक आहे. पुढे या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.
संभोगासाठी स्त्रीला गरम कसे करावे
डोक्याची मालिश
साधारणपणे डोक्याची मालिश करायला प्रत्येकालाच आवडते. परंतु जेव्हा स्त्री ला गरम करण्याची गोष्ट येते तेव्हा डोक्याची मसाज खूप फायदेमंद आहे. यामागील कारण असे आहे की डोक्याच्या स्कॅल्प मध्ये शरीरातील अनेक नसा एकत्रित होतात. म्हणूनच हा भाग संवेदनशील असतो. जेव्हा तुम्ही स्त्री च्या केसांमध्ये आपले हात फिरवतात तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन स्त्राव होऊ लागतो. जो स्त्री ची यौन उत्तेजना वाढवण्यात सहाय्यक असतो.
यासाठी संभोगा आधी आपल्या हाताच्या बोटांना स्त्री च्या केसांमध्ये कामुकपणे फिरवावे. असे केल्याने स्त्री ला तुमच्याविषयी अधिक प्रेम आणि लगाव वाटायला लागेल ज्यामुळे तिच्या उत्तेजनेत वाढ होईल.
खांद्यांना स्पर्श करा
स्त्री च्या शरीरातील दुसरे सुपर सेन्सिटिव्ह अवयव खांदे आहेत. खांदा आणि मान यांच्या मधोमध असलेली तो चहा बारीक आणि कामोत्तेजक असते. या ठिकाणी हळुवार स्पर्श केल्याने स्त्री च्या संपूर्ण शरीरात करंट वाहू लागतो. याशिवाय तुम्ही स्त्री च्या जबड्याच्या खालील भागालाही स्पर्श करू शकता.
क्लिटोरीस ला स्पर्श करा
स्त्रीला गरम कसे करावे हा प्रश्न असणाऱ्यांसाठी स्त्री शरीरातील क्लिटोरीस अत्यंत उपयोगी अवयव आहे. क्लिटोरीस हा स्त्री च्या योनीवर बाहेरील बाजूला असलेला पातळ पडदा असतो. या ठिकाणी तिच्या शरीरातील सर्वात जास्त नसा एकत्रित झालेल्या असतात. क्लिटोरीस ला मऊ हातांनी स्पर्श आणि गोल गोल फिरवल्याने स्त्री चे संपूर्ण शरीर रोमांचित होऊन जाते.
स्त्री ला गरम करण्यासाठी तुम्ही सेक्स करण्याआधी स्त्री च्या क्लिटोरीस ला नक्की हात लावावा. याशिवाय जर क्लिटोरीस ला जिभेने चाटणे शक्य होत असेल तर ते ही करावे. याशिवाय या स्पॉट वर क्रीम अथवा चिकना पदार्थ लावावा. हा उपाय स्त्री ला गरम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
नितंब सोबत खेळणे
जेव्हाही तुम्ही स्त्री च्या मागच्या नितंबांसोबत खेळतात तेव्हा तिला खूप आवडते. जेव्हा पुरुष स्त्री च्या कुल्यांना दाबतो, त्यांना स्पर्श करतो तेव्हा ती रोमाचीत होते. स्त्री गरम करण्यासाठी तिच्या नितंबाला चुंबन करावे, हातांनी स्पर्श करावे आणि दाबावे. नितंब स्पर्शाशिवाय तुम्ही स्त्री चे स्तन देखील स्पर्श करू शकता आणि त्यांचेही चुंबन घेऊ शकतात.
लसूण
जर तुमची पार्टनर तुमच्या पासून दूर पळत असेल तर तिची काम इच्छा वाढवण्याकरिता तुम्ही तिच्यावर लसणाचा प्रयोग करू शकतात. यासाठी तुम्ही आपल्या साथीला एक लसणाची कळी द्या आणि तिला चावून चावून खायायला सांगा. काही दिवस सतत दिवसातून 2 वेळा हा उपाय करावा. हा उपाय तुमच्या पार्टनर ला बेड वर आण्यासाठी मजबूर करून सोडेल.
स्त्रीला गरम कसे करावे व स्त्री शरीराची माहिती आणि शरीर सुख कसे घ्यावे
तर मित्रांनो हे होते स्त्रीला गरम कसे करावे याविषयी चे काही घरगुती उपाय. याशिवाय जर स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांचा आदर आणि सन्मान ठेवत संभोग केला तर त्यांना खरे सुख नक्कीच प्राप्त होईल. आपापसातील प्रेम हेच संभोगाचे सुख प्राप्त करण्यासाठीचे महत्वाचे साधन आहे. पुरुषाला संभोग करण्याआधी स्त्री शरीराची माहिती पूर्णपणे असणे देखील महत्वाचे आहे.
मित्रांनो ह्या लेखात देण्यात आलेली ही माहिती आपणास कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा आणि आरोग्य, सेक्सच्युअल लाइफ व विवध रोगांवरील घरगुती उपचार वाचण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट https://majhikalaji.com/ ला.धन्यवाद…
महीती वाचली खुप चंगली महिती आहे,असे अनुकरण केल्याने दोघेही सुखी होतिल ,sex चा आनंद घेतील,धन्यवाद